• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कसा पण टाका…

तुमचे प्रश्न आणि त्यावर हृषिकेश जोशींचे खुमासदार उत्तर

हृषिकेश जोशी by हृषिकेश जोशी
July 14, 2021
in कसा पण टाका
0

रवीना टंडन आणि ऐश्वर्या राय यांच्यापैकी तुमची आवडती अभिनेत्री कोण? आणि का?
– शमिका कणसे, बोपोडी
पत्ते खेळत असताना रमी मध्ये दुर्री किंवा तिर्रीला स्वतंत्र काही स्थान, किंवा त्यांची कुणाला आवड निवड नसते. हातात पानं तेरा असण्यासाठी त्या ‘असाव्या’ लागतात. त्यांचा उपयोग सिक्वेन्स पूर्ण करण्यासाठीच असतो आणि कधी जोकर म्हणून आल्याच तर तेवढ्यापुरतं महत्व नक्की असतं. परत पुढचा प्रत्येक डाव वेगळाच असतो…

मनोरूग्णालयातून एखादा मनोरूग्ण ठणठणीत बरा झाला आणि डॉक्टर म्हणून पुन्हा त्याच मनोरुग्णालयात गेला आणि पुन्हा त्याच्या डोक्यावर परिणाम झाला तर तो बरा होईल का?
– विद्याधर पोवळे, भांडुप
असं बर्‍याचदा होत असेल तर बिचार्‍याला नक्कीच कोणत्यातरी दवाखान्यात न्यायला हवं.

शीशे के घरों में रहनेवाले दूसरों पर पत्थर नहीं फेका करते, असं म्हणतात. पण आपलं घर बुलेटप्रूफ काचांचं करून घेतलं तर सहज शक्य आहे ना हे?
– मीनल सोनटक्के, बेलापूर
मग आधी आपल्या घरावर दगड मारून बघावेत नक्की आपलं घर बुलेट प्रूफ आहे की नाही ते?? आणि नक्की कितीदा दगड पडले तर त्या काचा फुटतात ते ही तपासावे; मगच पुढचे धाडस करावे.

साखरपुड्यानंतर भावी वधूला फिरायला चौपाटीवर घेऊन गेलो, तर दोन तासांत तिने एकदाही मास्क काढला नाही. ही निव्वळ कोरोना खबरदारी की काही वेगळंच, या प्रश्नाने जीव जळतोय. उपाय सांगा.
– प्रतीक घाटपांडे, दादर
चौपाटीवर मास्क घातला म्हणजे नियमांची तिला चाड आहे, याची भीती आहे का?? मग चार लोकांमध्ये घरीच भेटून बघा. तरीही मास्क काढला नाही तर तुम्ही पीपीई किट घालून भेटायला जा.

सर्वसामान्य माणसं गाय किंवा म्हैस यांचं दूध पितात. गांधीजी बकरीचं दूध का पीत असत?
– वर्षा देशपांडे, पुणे
कारण गाय आणि म्हशीचे दूध आश्रमातले लोक आधीच संपवून टाकत म्हणून.

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, असं एका गाण्यात म्हटलंय? पण परसातून सुगंध माहेरापर्यंत कसा जाईल? कोणत्या फुलांचा हा इतका टिकाऊ सुगंध आहे, याची काही माहितीच दिलेली नाही.
– मालती बोरकर, मंगेशी
सामायिक भिंत असलेल्या सासर माहेरासाठी आहे ते गाणे. आणि अंतर खूप असेल तर, उकाड्याच्या दिवसात माझ्या अंगणात किमान वारं तरी येऊ दे; आणि तसंच माहेरच्या घरच्या अंगणातल्या फुलांचा किमान वास तरी घरात नेऊन पोहचव; अशी वार्‍याची वेगवेगळी कानउघाडणी आहे त्यात.

टीव्हीवरच्या गाण्यांच्या कार्यक्रमांतील लहान मुलांच्या गाण्यांतली निरागसता इतक्या लहानपणी मिळणार्‍या प्रसिद्धीमुळे, कॅमेरासमोर वावरण्याचं बनेल चातुर्य अंगात भिनल्यामुळे नष्ट होत नाही का?
– सोनाली व्यवहारे, शिंगणापूर
निरागसता तशीही अल्पकालीनच असते. हल्ली ती अभावालाच उरली आहे फक्त, इतकंच.

सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे माणसाची विचारशक्तीच खुंटून जाईल, अशी भीती तुम्हाला वाटते का?
– बबन शिंदे, शिक्रापूर
मला ते आता वाटायचं देखील बंद झालं आहे एव्हाना.

नाटक बंद, सिरियलींचं शूटिंग बंद, सिनेमांचं शूटिंग बंद; अशा काळात या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कलावंत-तंत्रज्ञांनी पोट भरण्यासाठी करायचं तरी काय?
– रामदास अंतरकर, धुळे
तग धरायचा.

मला व्यावसायिक अभिनेता बनण्याची इच्छा आहे. मी शाळा-
कॉलेजात नाटकात कामं केली आहेत. पण मी पारनेरला राहतो. इथून मुंबईत येऊन स्ट्रगल कसा करायचा? कुणाला भेटायचं?
– किरण पाटील, पारनेर
नाव कमवायला एकदम पारनेरहून थेट मुंबईलाच येऊन धडकायची आवशक्यता नसते. आधी आपल्या गावात नांव कमावलंत की पुढच्या रस्त्यांची आपोआप माहिती होत जाईल.

मंत्रिमंडळ विस्तार तर होऊन गेला. एखाद्या मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा नंबर लागला आणि चॉइस असला तर कोणतं खातं मागून घ्याल? का?
– इस्माईल शेख, नर्‍हे, पुणे
हा विस्तार होण्याआधी तुमच्याऐवजी मोदींनी हे मला जर विचारलं असतं तर मला विचार करता आला असता. आता ते होऊन गेलंय, त्यामुळे वार्‍याला लाथा मारत बसण्यासारखा मी त्याचा निरर्थक विचार करत बसत नाही.

Previous Post

पोक्याच्या सूक्ष्म उद्योगाचे प्रेरणास्थान

Next Post

‘काळी माती’ला १९४ दिवसात 301 पारितोषिके

Related Posts

कसा पण टाका

कसा पण टाका… 9-10

October 14, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका… 9-10

October 7, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका…

September 30, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका..

September 23, 2021
Next Post

‘काळी माती’ला १९४ दिवसात 301 पारितोषिके

२४ जुलै भविष्यवाणी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.