• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कसा पण टाका…

तुमचे प्रश्न आणि त्यावर हृषिकेश जोशींचे खुमासदार उत्तर

हृषिकेश जोशी by हृषिकेश जोशी
August 5, 2021
in कसा पण टाका
0

अलीकडच्या काळात तुम्ही झपाटल्यासारखा पाहिलात असा एखादा सिनेमा किंवा एखादी वेबसिरीज आम्हाला रेकमेंड कराल का?
– नितीन डांगे, भुसावळ
या दिवसात पाहिलं खूप पण झपाटल्यासारखं म्हणून सांगण्यासारखं काही नाही.

तुम्ही लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आहात… यातली कोणती भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते?
– सावनी भंडारे, यवतमाळ
सगळ्यात जास्त या तिन्ही गोष्टी आवडतात म्हणून इतर अनेक गोष्टी बंद केल्या.

मोहम्मद रफी यांची ३१ जुलैला पुण्यतिथी आहे. त्यांचं तुम्हाला सर्वात जास्त आवडणारं गाणं कोणतं?
– विनय दहिवाळे, सोलापूर
शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालेली सगळीच.

आमच्या इथल्या प्रश्नांना उत्तरं देताना तुम्हाला मजा येते की शाळेतल्या अवघड विषयाची प्रश्नपत्रिका आठवते?
– निर्मला गोंधळे, अक्कलकोट
शाळेतली प्रश्नपत्रिका पाठ्यपुस्तकातली होती; तिची उत्तरं तपासणार्‍यांना अपेक्षित असलेलीच द्यावी लागणार होती; ही प्रश्नपत्रिका आजवरच्या अनुभवाची आहे. इथे प्रश्न तुमचा असला तरी उत्तर ‘माझे’ आहे.

अपयश ही जर यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं तर हा जिना किती पायर्‍यांचा असावा?
– स्वप्निल थोरवे (कासारसाई, पुणे)
यश मिळेपर्यंत हा जिना किती का पायर्‍यांचा असेना? त्याला लिमिट नाही. जेवढ्या पायर्‍या जास्त तेवढा अनुभव विपुल.

चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या ताटामंदी, मोत्याचा घास तुला भरविते, या गाण्यातला ‘मोत्या’ कोण असावा?
– फणींद्र सोनार, जळगाव
हा जो कोण मोत्या आहे, त्याच्या वाटणीचं मिळतंय तोवर घ्या की जेऊन. त्यातही वर हे भरवलं जातंय. आणि नुसतं घासाचं काय घेऊन बसलात? बाकीचंही इतरांचं आहे हे तुमच्या लक्षातही आलेलं नाही. नसत्या चौकशा करत बसलात तर खालचा तो चंदनाचा पाट आणि ते सोन्या नावाच्या माणसाचं ताटही कधी जाईल ते कळायचं नाही.

माझ्या मुलाला मी किती वेळा सांगितलं की कारपेंटर म्हणजे कार पेंट करणारा; तो म्हणतो सुतारकाम करणारा… कसं सुधारणार आजच्या मुलांचं इंग्लिश?
– यशवंत पाटील, सेलू
जाऊ द्या हो! मुलं हाताबाहेर गेलीत असं समजून द्या सोडून. तो असा अज्ञानी राहिला तर काही बिघडणार नाही त्याचं पुढे.

घरजावई असलेल्या माणसाची बायको दुसर्‍याबरोबर पळून गेली तर तो जावई सासर्‍याच्या घरात राहू शकतो का?
– अशोक परशुराम परब, ठाणे
घरजावई हे दाखवण्याचं पद राहून, कामकाज म्हणून तो घरगडी असेल… तेव्हा त्याने याचा निर्णय घ्यावा.

असं होऊ नये कधीच, हीच ईश्वरचरणी प्रार्थना; पण तुम्हाला भूमिका, लेखनसंधी मिळणं बंद झालं, तर उदरनिर्वाहासाठी तुम्ही काय कराल? (अनेक लोक सवयीचा कामधंदा गमावल्याने सैरभैर झाले आहेत, त्यांना मार्गदर्शन मिळावं, म्हणून हा प्रश्न. गैरसमज नसावा.)
– आरती सुर्वे, पोलादपूर
नाट्यव्यवसायात येण्यापूर्वी मी दोन शाळांत माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. मी गणित, सायन्स, या प्रमुख विषयांबरोबर मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय शिकवत असे. मी शिकवण्या घेऊन उदरनिर्वाह करून झालेला आहे. आता या विषयांबरोबर नाट्य, सिनेमा या संबंधी असंख्य विषयांचा शिक्षक म्हणून काम करीत आलो आहे. अनेक संस्थांसाठी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून माझी नियुक्ती आहे. आजवरचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अनेक शिक्षण संस्थांमध्ये प्रमुख पदांवर नियुक्त होण्याची संधी मला कायमच आहे. संशोधनाच्या अनेक संधी सदैव समोर असतात. आणि काहीच नाही झालं तर, अगदी युद्धजन्य परिस्थितीमध्ये सीमेवर सैनिकांच्या मनोरंजनापासून ते शालेय, कॉलेजवयीन मुलांसाठी असंख्य विषयांसंबंधी शैक्षणिक उपक्रमांपासून आचार्‍यापर्यंत अनेक कामं मला करता येऊ शकतील. मला कोणत्याही क्षेत्राशी वावडं नाही आणि कष्ट मेहनत ही शस्त्र पारजून माझ्या भात्यात कायम तयार असतात.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरून पोहोचणार्‍या मल्याळी सिनेमांनी सध्या सगळ्या सिनेमाप्रेमींवर गारूड केलेलं आहे. या सिनेमांचं काय प्रमुख वैशिष्ट्य जाणवतं तुम्हाला?
– रमेश दिग्रसकर, बार्शी
विषयांचं कमालीचं वैविध्य, आणि त्या त्या विषयाला भिडण्याची बेधडक तयारी, लेखनातील नावीन्य, अप्रतिम अभिनय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या भाषेतील प्रेक्षकांना असलेलं त्यांचं प्रेम, विश्वास, पाठिंबा आणि तिकीट काढून जाण्याचं सहकार्य अशा अनेक गोष्टी सांगता येतील.

– हृषिकेश जोशी

Previous Post

अतिकोपता कार्य जाते लयाला

Next Post

स्वातंत्र्याला सुवर्णझळाळी देणारा ‘खरा’ नया भारत!

Related Posts

कसा पण टाका

कसा पण टाका… 9-10

October 14, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका… 9-10

October 7, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका…

September 30, 2021
कसा पण टाका

कसा पण टाका..

September 23, 2021
Next Post

स्वातंत्र्याला सुवर्णझळाळी देणारा ‘खरा’ नया भारत!

शिवसैनिकांचे मंदिर, रंजल्यागांजल्यांसाठी न्याय मंदिर!

शिवसैनिकांचे मंदिर, रंजल्यागांजल्यांसाठी न्याय मंदिर!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.