• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
August 5, 2021
in व्यंगचित्र
0

इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीनंतर उफाळलेल्या लोकक्षोभावर स्वार होऊन जनता पक्ष या कडबोळ्याचं सरकार आलं आणि काँग्रेसमध्ये असल्यापासून पंतप्रधानपदाची आस धरून बसलेले मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांना एकीकडे काश्मीर आणि दुसरीकडे ईशान्य भारत अशा दोन संवेदनशील आघाड्यांवरच्या समस्यांचा सामना करायला लागला आणि ते बुचकळ्यात पडले… इथे बाळासाहेबांच्या कुंचल्याने साकारलेले मोरारजी किती जिवंत दिसत आहेत आणि त्यांच्या चेहर्‍यावरचा ‘क्लूलेस’ भाव किती अफाट पकडला आहे रेषांनी… आताच्या साहसी केंद्रस्थ नेत्यांना आपण असे सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवतो, असं वाटत असलं तरी तेव्हाची भुतं आजही गाडली गेलेली नाहीत, ती अजूनही जिवंत आहेत आणि संधी पाहून डोकं वर काढतात, याचं भान ठेवलेलं बरं!

Previous Post

मित्रा, तुझी पुस्तके रडतायत…

Next Post

लढा मंदिरप्रवेशाचा!

Next Post
लढा मंदिरप्रवेशाचा!

लढा मंदिरप्रवेशाचा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.