• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

- अमोघ रेळेकर (सुट्टीची धमाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 3, 2023
in भाष्य
0

उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या आहेत. सर्व आनंद, शोध, मजा, खेळणे, फिरणे याला आता मुरड घालायला हवी. कारण शाळेचे निकाल जाहीर झाले आहेत! नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी, तुमची नवीन स्टेशनरी, नवीन नोटबुक, पाठ्यपुस्तके, कंपास बॉक्स, पेन आणि नवीन बॅकपॅक खरेदी करण्यासाठी चुळबूळ सुरू झाली असेल. सुट्टीतील या शेवटच्या टप्प्यात काही गोष्टी आपण हमखास करतो.
अरे हो, मी शाळेच्या गणवेशाचा उल्लेख करायला विसरलो! ‘माझ्यासारख्या’ मुलांसाठी तो खरेदी करणे आवश्यक आहे. मी शाळेत बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळायचो. खेळताना माझे कपडे खूपच घाण व्हायचे आणि कधी कधी माझी पॅन्ट मध्येच फाटायची. शाळेच्या पँटचा रंग बिस्कीट कलर होता. माझी पँट नोटबुकच्या खराब पानांसारखी दिसायची! त्यावर शाई आणि रंगाचे अनेक डाग असायचे. खिशात पेन गळतात आणि माझे खोडकर मित्र मला रंग लावायचे. या कारणावरून मला फटकारलेही गेले आहे. घरी फटकेही खाल्ले आहेत…
असो, तुम्ही नवीन पुस्तके घेतलीत का? मी शाळेत असताना फक्त नोटबुक खरेदी करायचो आणि आमच्या वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके घ्यायचो. अभ्यासक्रम आणि विषय सारखेच असल्याने ते आम्हाला पुस्तके देत असत. या युक्तीने बरेच पैसे वाचवलेत मी. कंपास बॉक्स जमवायची मात्र आवड होती.दुकानात अनेक प्रकारचे कंपास बॉक्स मिळायचे. साध्या पाऊचपासून दुहेरी कंपार्टमेंट बॉक्सपर्यंत. अ‍ॅनालॉगपासून डिजिटल कंपास बॉक्सपर्यंत! त्यात कॅल्क्युलेटर आणि थर्मामीटर असायचा. पण सर्वोत्तम म्हणजे जॉमेट्री बॉक्स. हार्ड पत्र्यापासून तयार केलेले हे बॉक्स दणकट टिकावू असतात. त्यात आपल्याला सर्व आवश्यक गोष्टी मिळतात. पेन्सील, स्केल, कंपास, प्रोट्रॅक्टर, खोडरबर, शार्पनर, त्रिकोण स्केल. हाच तर खरा कंपास बॉक्स, बाकी सगळे नुसतेच बॉक्स.
आता ही सर्व पुस्तके आणि नोटबुक घेऊन जाण्यासाठी एक छान बॅकपॅक घ्यावे लागेल. आता तर अनेक प्रकारच्या बॅग दुकानात मिळतात. फक्त एक पॉकेट असलेली आणि अनेक पॉकेट्स असलेली बॅग. प्लेन बॅकपॅक आणि त्यावर पॉवर रेंजर्स आणि डोरेमॉनचे प्रिंट असलेले एक. मी तुम्हाला एकापेक्षा जास्त पॉकेट्स असलेल्या बॅग घेण्यास सुचवेन, कारण त्यात सर्व पुस्तके व्यवस्थित भरणे सोपे आहे. माझी लाल रंगाची बॅग होती. त्यात २ वॉच पाकिटे देखील होती. मी त्यात चॉकलेट लपवायचो आणि वर्गात शांतपणे खायचो.
पुस्तके, दप्तर आणि गणवेश घरी आणल्यानंतर मुख्य काम म्हणजे नोटबुकला कव्हर घालणे. नाहीतर शिक्षक आम्हाला खडसावत आणि शिक्षा करत. मला कव्हर लावायचे जमायचे नाही. माझे वडील ते काम करायचे. आईकडून मात्र शिकून घे सगळं, असा दरडावणीयुक्त सल्ला मिळायचा. माझी आईदेखील एक शिक्षिका आहे. नंतर नंतर मी कव्हर घालायला शिकलो. पुस्तके खाकी कागदाने व्यवस्थित कव्हर केलेली असावीत. शाळेतील सर्व शिक्षक हे वाक्य ऐकवायचे. मग मी बॅकपॅकच्या झिपर्स तपासायचो. तुटलेली झिपर असलेली बॅग शाळेत कोण घेऊन जाणार. अशा बॅगेतून सगळी पुस्तके खाली पडतील ना.
आणि शेवटची गोष्ट. गणवेश नीट बसतो की नाही हे तपासण्यासाठी घरी आणल्या-आणल्या तो घालून बघायचा. जर ते सैल झाले तर आम्ही तो अल्टर करण्यासाठी टेलरकडे जायचो. माझा तर अल्टर करावाच लागायचा, कारण उंची जास्त, मात्र आम्ही काडीपैलवान. पँट कमरेत कमी करुन घेण्याशिवाय पर्यायच नसायचा. ही सर्व तयारी करून आम्ही आता शाळेत जायला तयार व्हायचो.
चला आता तुम्हीही लागा तयारीला…! तुम्हाला शाळेसाठी शुभेच्छा. खूप अभ्यास करा, चांगले खेळा आणि मजा करा. मलाही निघायला हवं आता… माझं कॉलेजही सुरू झालंय.
आता भेटू पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत.
बाय…

Previous Post

प्री-पेड टास्क फ्रॉड

Next Post

राशीभविष्य

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
भाष्य

देवांचा सोनार, नाना सोनार…

September 22, 2023
भाष्य

स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

September 22, 2023
भाष्य

अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

September 22, 2023
Next Post

राशीभविष्य

दोन हजारी अमर रहे!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.