• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘डिंपल पब्लिकेशन’च्या तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन

प्रतिनिधी

Marmik Team by Marmik Team
July 24, 2026
in विशेष लेख
0
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त  ‘डिंपल पब्लिकेशन’च्या तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तीन विशेष पुस्तकांचं प्रकाशन डिंपल पब्लिकेशनतर्फे करण्यात येणार आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता चर्चगेट, नरीमन पॉईंट येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये होणार आहे.

अ‍ॅड. हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या ‘मार्मिक प्रबोधनाचे शतक’ आणि ‘मर्मभेद’ या पुस्तकांचं तसंच ‘ज्वलंत रेषा – बाळ केशव ठाकरे’ ; संपादक : प्रभाकर वाईरकर या तीन पुस्तकांचं प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला रश्मी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, दैनिक सुराज्य चे संपादक राकेश टोळ्ये, ज्येष्ठ पत्रकार विजय सामंत हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

आंदोलन

Next Post

क्रिकेटच्या मातीत फुटबॉलप्रेम रुजणार का?

Next Post
क्रिकेटच्या मातीत फुटबॉलप्रेम रुजणार का?

क्रिकेटच्या मातीत फुटबॉलप्रेम रुजणार का?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.