• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘तानाजी’मधला धैर्य घोलप टीव्ही मालिकेत

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 4, 2021
in मनोरंजन
0
‘तानाजी’मधला धैर्य घोलप टीव्ही मालिकेत

अभिनेता धैर्य घोलप याने गेल्याच वर्षी ‘तानाजी’ या सिनेमातून पदार्पण केले होते. सिनेमाचा खलनायक उदयभान सिंह (सैफ अली खान) याच्या हातून धैर्य घोलपने साकारलेल्या मावळ्याचा मृत्यू होताना दाखवला आहे. हाच अभिनेता धैर्य घोलप आता कलर्सच्या ‘बावरा दिल’ या नव्या मालिकेत ‘सरकार’ या प्रमुख खलनायकाच्या भूमिकेतून टीव्ही मालिकेत पाऊल ठेवतोय.

विशेष म्हणजे ‘तानाजी’मधल्या सैफ अली खान यांच्या निर्दयी उदयभान सिंह या भूमिकेकडून ‘सरकार’ या खलनायकी पात्रासाठी प्रेरणा घेतल्याचे धैर्य सांगतो. तो पुढे म्हणतो, मला नेहमीच नकारात्मक पात्रांबद्दल आकर्षण वाटत आलंय. कारण खलनायकी भूमिकांमध्ये भावनांच्या अनेक छटा साकारायला मिळतात. आपल्यातल्या अभिनेत्याचा त्यामुळे कस लागतो. उदयभान ही भूमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ सर कशी साकारत होते हे मी पाहिले. सैफ सरांना भूमिकेशी मग्न होताना, त्यांची तयारी बारकाईने न्याहाळायची संधी मला मिळाली. त्याचा फायदा ‘सरकार’ ही भुमिका रंगवताना होत आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

Previous Post

यशोमन आपटे आता ज्ञानदा रामतीर्थकरसोबत

Next Post

मिताली मयेकरच्या सिनेमाचा ट्रेलर आला

Next Post
मिताली मयेकरच्या सिनेमाचा ट्रेलर आला

मिताली मयेकरच्या सिनेमाचा ट्रेलर आला

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.