• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

श्रेया बुगडेच्या विविध लुक्सचा धडाका

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 11, 2020
in मनोरंजन
0
श्रेया बुगडेच्या विविध लुक्सचा धडाका

एमएक्स प्लेयरवर ‘बायकोला हवं तरी काय’ ही वेबसिरीज नुकतीच सुरू झाली आहे. श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेबसिरीजचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधवने केले आहे. या वेबसिरीजचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि श्रेया बुगडे यांचे वेगवेगळे लुक्स या एकाच वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

एमएक्स प्लेयरवर यापूर्वी हीट झालेल्या ‘आणि काय हवं’ आणि ‘समांतर’ या वेबसिरीजपेक्षा ही वेबसिरीज अगदी वेगळी आणि आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या कथानकावर आहे असा निर्मात्यांचा दावा आहे. या वेबसिरीजचे अजून एक खासियत म्हणजे कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आणि अनिकेत विश्वासराव ही नवीन आणि फ्रेश जोडी. या वेबसिरीजबद्दल सांगताना श्रेया म्हणाली, ‘मी यात एका सामान्य गृहिणीची भूमिका साकारतेय. तिला तिच्या नवर्‍याने अपग्रेड व्हावे असे वाटत असते. त्यासाठी ती देवाजवळ नेहमी मागणे मागते. तेव्हा तिला देव प्रसन्न होतो आणि त्यानंतर जी मजा यायला सुरुवात होते यावर ही सिरीज आहे.’ अनिकेत म्हणतो, ‘ही वेबसिरीज करताना खूप मजा आली. शिकायला मिळालं. सिरीज बघतांना सर्व स्त्रियांना आणि पुरुषांना आपल्यासोबतही असे घडले तर? असे वाटेल’ असेही तो स्पष्ट करतो.

Previous Post

‘द बर्निंग चेफिस’च्या रिमेकमध्ये प्रियांशू

Next Post

संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

Next Post
संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.