• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

रोहितकुमार शर्माने पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सला चुना लावला, 1.6 कोटींना गंडवल्याची तक्रार

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 21, 2021
in घडामोडी
0
रोहितकुमार शर्माने पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सला चुना लावला, 1.6 कोटींना गंडवल्याची तक्रार

पुण्यातच नाही तर जगभर आपला ब्रँड पसरवण्यात यशस्वी झालेल्या पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे.  1 कोटी 60 लाख 50 हजारांचा आपल्याला गंडा घातला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  गाडगीळ यांनी रोहितकुमार शर्मा (वय 59 वर्ष, चंदीगड) नावाच्या व्यक्तीविरोधात ही तक्रार नोंदवली आहे. ऑक्टोबर 2018 पासून शर्मा याने आपल्याकडून वेगवेगळ्या सबबी सांगत ही रक्कम उकळल्याचं गाडगीळ यांनी म्हटलं आहे.

रोहितकुमार शर्मा हा मूळचा पंजाबचा रहिवासी असून तो एक व्यावसायिक आहे. सौरभ गाडगीळ आणि शर्मा यांची एका मित्रामार्फत ओळख झाली होती. त्यानंतर शर्माचे गाडगीळ यांच्या लक्ष्मीरोड वरील कार्यालयात सतत येणेजाणे होते. ओळख वाढल्यानंतर शर्माने गाडगीळ यांना देशाच्या इतर भागात जशा त्यांच्या शाखा तयार झाल्या आहेत तशीच एक शाखा चंदीगडमध्ये उभारण्याचा प्रस्ताव दिला. ही शाखा उघडण्यासाठी आपण लागेल ती मदत करू असंही शर्माने गाडगीळ यांना सांगितलं. गाडगीळ यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि दोघेही चंदीगडला शाखेसाठी पाहाणी करण्यासाठी गेले. शोरूमसाठी बऱ्याच जागा पाहिल्यानंतर एक जागा निश्चित करून गाडगीळ पुण्याला परतले.गाडगीळ यांचा विश्वास संपादन केल्यानंतर शर्मा याने गाडगीळ यांना पटवून दिलं की नव्या शाखेवर स्वत:च्या खिशातून खर्च करण्याऐवजी आपण कर्ज काढून शाखा उभी करूयात. शर्माने या शाखेसाठी 50 कोटींचे कर्ज उभारण्यास मदत करतो असं गाडगीळ यांना आश्वासन दिलं. यानंतर त्याने कर्ज वितरीत करण्यासाठी तसेच कर्जासाठीच्या शुल्कापोटी (प्रोसेसिंग फी) गाडगीळ यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. या सगळ्याची एकत्रित रक्कम ही 1,60,50,000 इतकी आहे. याशिवाय शर्माने गाडगीळ यांच्याकडून त्याच्या व्यवसायासाठी 57.5 लाख रुपये वेगळे घेतले होते. कर्जाचं काय झालं हे विचारण्यासाठी कालांतराने गाडगीळ यांनी शर्माला फोन करायला सुरुवात केली, मात्र त्याने फोन घेणं बंद करून टाकलं. यामुळे गाडगीळ यांनी तातडीने गुन्हे शाखेत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

अमित वैद्य हे गाडगीळ ज्वेलर्सचे फ्रॅन्चाईजी प्रमुख आहेत. त्यांची पुणे मिररने प्रतिक्रिया प्रसिद्ध केली असून त्यात म्हटलंय की गाडगीळ ज्वेलर्सचा उत्तरेकडील राज्यांत आपली शाखा सुरू करण्याचा मानस होता. खासकरून पंजाब आणि हरयाणामध्ये शाखा सुरू करावी अशा गाडगीळ ज्वेलर्सचा प्रयत्न होता. याच काळात रोहितकुमार शर्मा हा संपर्कात आला होता. शर्माने दिलेल्या आश्वासनांमुळे त्याच्याकडून हमी म्हणून धनादेश घेण्यात आले होते ज्याबदल्यात त्याला 1.6 कोटी देण्यात आले होते. शर्माने त्याची आश्वासने पूर्ण न केल्याने त्याने दिलेले धनादेश वठवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते वठले नाहीत, यामुळे सौरभ गाडगीळ यांनी पोलिसांत धाव घेतली.

सौजन्य : दैनिक सामना 

 

Previous Post

चाहत, औरा भटनागरची सेटवरच मैत्रिणी

Next Post

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा जागर

Related Posts

घडामोडी

गुलाबी पाहुण्यांची गर्दी; पण स्वागतास कुणीच नाही!

May 15, 2025
घडामोडी

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

April 4, 2025
घडामोडी

मराठी चित्रपटांना आता एक पडदा थिएटर्सचा आधार?

March 20, 2025
घडामोडी

सेन्सेक्सची गटांगळी, अर्थव्यवस्थेची डुबकी

March 7, 2025
Next Post
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा जागर

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा जागर

गली गली मे शोर है, अर्णब गोस्वामी चोर है! मुंबईत राष्ट्रवादीचे आंदोलन

गली गली मे शोर है, अर्णब गोस्वामी चोर है! मुंबईत राष्ट्रवादीचे आंदोलन

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.