• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पोलिसांचे चातुर्य सांगणार ‘नवे लक्ष्य’

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 28, 2021
in मनोरंजन
0
पोलिसांचे चातुर्य सांगणार ‘नवे लक्ष्य’

महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा लवकरच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. पोलिसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याचीही रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका आहे. काही वर्षांपूर्वी याच वाहिनीने ‘लक्ष्य’ या मालिकेतून युनिट-८ टीमची शौर्यगाथा प्रेक्षकांना दाखवली होती.

प्रेक्षकांची हीच अभिरुची पाहून त्यांनी आता ‘नवे लक्ष्य’ ही मालिका आणली आहे. पाच जिगरबाज पोलिसांनी उकल केलेल्या गुन्ह्यांची गोष्ट यातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नवे कथानक आणि नव्या टीमसह युनिट-९ची टीम सज्ज झाली आहे. या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘पोलीस दलाविषयी सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे.

महाराष्ट्र पोलिसांचे कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहेच. वर्दीच्या आतला माणूस आणि त्याचं माणूसपण अधोरेखित करणारे हे नवे लक्ष्य आहे.’

Previous Post

शाहरूखचा ‘पठाण’ येणार पुढच्या वर्षी

Next Post

असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिला नाही! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर घणाघात

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चंद्रपूर जिल्ह्यात

असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिला नाही! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर घणाघात

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.