• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

डोंगरीतील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, दोन रिव्हॉल्व्हर आणि ड्रग्ज केले जप्त

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 22, 2021
in घडामोडी
0
डोंगरीतील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, दोन रिव्हॉल्व्हर आणि ड्रग्ज केले जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने डोंगरीच्या नूर मंजिल इमारतीत छापा टापून अमली पदार्थ बनवणारा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे. ड्रग्जचा कारखाना चालवणारा आरिफ भुजवाला हा पळून गेला असून त्याच्या विरोधात एनसीबी लूक आऊट नोटीस (एलओसी) काढणार आहे. कारवाईदरम्यान एनसीबीने आरिफच्या घरातून 12 किलो ड्रग्ज, 2 कोटी 18 लाख रुपये आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केले आहेत.

मंगळवारी एनसीबीने जे. जे. मार्ग येथे कारवाई करून दोघांना अटक केली होती. त्या दोघांच्या चौकशीत दाऊदचा हस्तक आणि गुंड करीमलालाचा नातेवाईक परवेझ खान ऊर्फ चिंटू पठाणचे नाव समोर आले. परवेझच्या मुसक्या आवळण्यासाठी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे पथक घणसोली येथे गेले. तेथून परवेझ आणि झाकीर हुसेन फझल शेखला ताब्यात घेतले. परवेझकडून 52 ग्रॅम एमडीसह एक पिस्तूल जप्त केले आहे. परवेझला मुंबई पोलिसांनी हद्दपार केल्यावर तो घणसोली येथे राहून ड्रग्जचे नेटवर्क चालवत होता. तो राज्यातील मोठा ड्रग्ज पेडलर असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.

परवेझच्या चौकशीत आरिफचे नाव समोर आल्यावर बुधवारी एनसीबीचे पथक डोंगरीच्या नूर मंजिल इमारतीत गेले. एनसीबीचे पथक येणार असल्याची माहिती समजताच आरिफ हा पळून गेला. त्याच्या घरातून एनसीबीने 2 कोटी 18 लाख रुपये जप्त केले. आरिफने नूर मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ड्रग्ज बनवण्यासाठी एक लॅब तयार केली होती. गेल्या 5 वर्षांपासून ती लॅब सुरू असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.  त्या लॅबमधून 12 किलो ड्रग्ज आणि काही केमिकल्स एनसीबीने जप्त केले आहेत. एनसीबीने कारवाईदरम्यान काही महागडय़ा गाडय़ांच्या चाव्या आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. जप्त केलेल्या दोन्ही रिव्हॉल्व्हर तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक  

ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय असलेल्या परवेझने घरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक यंत्रणा बसवली होती. जेणेकरून कारवाईसाठी कोण येते याची त्याला माहिती सहज मिळेल. तर ड्रग्जच्या धंद्यातील पैसे हे हवालामार्फत परवेझकडे येत होते.

डोंगरी ते दुबई कनेक्शन 

आरिफ आणि परवेझ हे दोघे ड्रग्जचे नेटवर्क चालवत असून त्याचे दुबई कनेक्शन आहे. तर आरिफ हा पठाण गँगची मोडस्  वापरून ड्रग्जची तस्करी करत होता. आरिफच्या लॅबमध्ये एनसीबीला काही पाकिटे सापडली असून त्यावर साखर असे लिहिलेले होते.  घटनास्थळी एनसीबीला एक डायरी सापडली असून त्यात कोणत्या पेडलरला किती ड्रग्ज दिले, त्याने पैसे किती दिले याचा सर्व हिशेब त्यात आहे.

डीजे रॅपर ड्रग्जच्या धंद्यात 

परवेझच्या चौकशीत डी. जे. रॅपर रोहित वर्माचे नाव समोर आले. त्याला अटक करण्यासाठी एनसीबीचे पथक भिवंडी येथे गेले तेव्हा रोहितने एनसीबीच्या अधिकाऱ्याला चावला. रोहित हा डी. जे. रॅपर असून तो काही वर्षांपासून परवेझच्या संपर्कात असून एमडीची विक्री करत होता अशी माहिती एनसीबीला मिळाली आहे.

दाऊदच्या हस्तकाला एनसीबीने केली अटक 

नार्कोटिक्स पंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि गुंड करीम लालाचा नातेवाईक परवेझ खान उर्फ चिंटू पठाणला नवी मुंबईतून अटक केली.  खान हा दक्षिण मुंबईत एमडी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचा एनसीबीला संशय आहे. त्याच्या संपका&त असणाया पेडलरचा एनसीबी शोध घेत आहेत. नुकतेच एनसीबीने कारवाई करून दोन पेडलरला अटक केली होती. त्या दोघांकडून 65 ग्रॅम एमडी जप्त केले होते.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आता कटिंग सलून

Next Post

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर, सरावासाठी मॉक टेस्टही उपलब्ध

Related Posts

घडामोडी

गुलाबी पाहुण्यांची गर्दी; पण स्वागतास कुणीच नाही!

May 15, 2025
घडामोडी

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

April 4, 2025
घडामोडी

मराठी चित्रपटांना आता एक पडदा थिएटर्सचा आधार?

March 20, 2025
घडामोडी

सेन्सेक्सची गटांगळी, अर्थव्यवस्थेची डुबकी

March 7, 2025
Next Post
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर, सरावासाठी मॉक टेस्टही उपलब्ध

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर, सरावासाठी मॉक टेस्टही उपलब्ध

मेळघाटात मृतावस्थेत आढळला वाघ; शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

मेळघाटात मृतावस्थेत आढळला वाघ; शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.