• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

रवी किशन, मुकेश तिवारी क्राईम मालिकेत

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 6, 2021
in मनोरंजन
0
रवी किशन, मुकेश तिवारी क्राईम मालिकेत

अॅण्‍ड टीव्‍हीवर लवकरच ‘मौका-ए-वारदात’ ही लक्षवेधक क्राईम मालिका सुरू होतेय. यात भोजपुरी चित्रपटांमधले सुपरस्टार मनोज तिवारी, रवी किशन आणि सपना चौधरी चमकणार आहेत. हे सगळे मिळून अकल्‍पनीय गुन्‍ह्यांमागील रहस्‍यांचा उलगडा करतील. रवीराज क्रिएशन्‍स, हेमंत प्रभु स्‍टुडिओज, एअॅण्‍डआय प्रॉडक्‍शन्‍स आणि स्‍पेसवॉकर फिल्‍म्‍स निर्मित ही मालिका ९ मार्च २०२१ पासून दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७ वाजता दाखवली जाणार आहे.

या मालिकेत प्रेक्षकांची मने विचलीत करणारी रहस्‍यमय गुन्‍हेगारी प्रकरणे आणि त्यामागील दृष्टीकोन दाखवतानाच गुन्हेगारांनी वापरलेली गुन्हेपद्धतही दाखवली जाणार आहेत. यामुळे ‘वास्‍तव हे कल्‍पनेपेक्षाही विलक्षण असते’ हे प्रेक्षकांना पटेल, असा निर्मात्यांना विश्वास आहे. यातील प्रत्‍येक कथा प्रबळ साप्‍ताहिक एपिसोडने भरलेली असेल. या मालिकेमध्‍ये मुख्‍य भूमिका एका महिलेची आहे, जी विलक्षण गुन्‍ह्यांमागील रहस्‍यांचा उलगडा करण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल. वास्‍तविक घटनांमधून प्रेरित असलेल्या या रोमांचक व रहस्‍यमय गुन्‍हेगारी कथा प्रेक्षकांना नक्की आवडतील असाही निर्मात्यांचा दावा आहे.

Previous Post

महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Next Post

ग्रामीण राजकारणाचे नवे पैलू उलगडणार

Next Post
ग्रामीण राजकारणाचे नवे पैलू उलगडणार

ग्रामीण राजकारणाचे नवे पैलू उलगडणार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.