• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 12, 2021
in घडामोडी
0
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

अकरावीत ऑनलाइन प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने सुरू केलेल्या ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी 2’ मध्ये ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याचा उद्या 12 फेब्रुवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येणार नाही. आवश्यकता असल्यास विद्यार्थी आधी मिळालेला प्रवेश रद्द करून पुन्हा अर्ज करू शकतात.

कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया बंद होणार आहे. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रातील अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत तीन नियमित फेऱया, 2 विशेष फेऱया आणि प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेऱयांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवेश फेऱयांनंतरही काही विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळाला नसल्याचे समोर आले असून अशा विद्यार्थ्यांना ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी 2’ मधून प्रवेशाची शेवटची संधी दिली आहे.

साडेतीन हजार प्रवेश

‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी 2’ मध्ये आतापर्यंत 3 हजार 555 विद्यार्थ्यानी कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेतले आहेत. तर आतापर्यंत 15 जणांनी आपला प्रवेश रद्द केला असून दोघांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. या फेरीत 4 हजार 232 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे, तर अजून 78 हजार 588 जागा रिक्त राहिल्या आहेत.

 

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

272 रहिवाशांच्या नव्या घरांचे ड्रॉ; बीडीडी चाळींच्या पुनर्विकासांच्या कामाला आता वेग येणार

Next Post

विभा छिब्बर बनली कलाकारांची मेंटर

Next Post
विभा छिब्बर बनली कलाकारांची मेंटर

विभा छिब्बर बनली कलाकारांची मेंटर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.