• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

हत्तीवर फेकलेलं जळतं कापड कानात अडकलं, भाजल्याने निष्पाप जीवाचा तडफडून मृत्यू

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 23, 2021
in घडामोडी
0
हत्तीवर फेकलेलं जळतं कापड कानात अडकलं, भाजल्याने निष्पाप जीवाचा तडफडून मृत्यू

निष्पाप जीवांशी क्रूरपणे वागत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या घटना गेल्या काही वर्षात वाढीस लागल्या आहेत. गर्भवती हत्तिणीला फटाके भरलेला अननस खाऊ घालत  तिच्यासकट पोटातील पिल्लाला ठार मारल्याच्या घटनेचे पडसाद फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात उमटले होते. तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा निष्पाप हत्तीचा मानवाच्या विकृत चाळ्यांमुळे जीव गेला आहे. ही घटना निलगिरी भागातील आहे.  या हत्तीवर उगाच वेडेचाळे करणाऱ्या काही लोकांनी जळतं कापड फेकलं होतं.

निलगिरी जिल्ह्यातील मसिनागुडी भागात असलेल्या एका रिसॉर्टच्या परिसरात हा हत्ती फिरत असताना त्याच्यावर हे कापड फेकण्यात आलं होतं.  जळतं कापड या हत्तीच्या कानावर पडलं होतं. कापड काढता येत नसल्याने हत्तीला काहीच सुचेनासं झालं होतं.  कापड जळून खाक होईपर्यंत हत्तीचा कान भाजला होता. काही दिवसांपूर्वी सिंगारा वनक्षेत्र परिसरात स्थानिकांना हा हत्ती वेदनेने विव्हळताना दिसला होता.  बोक्कापुरम भागातील नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या जखमी हत्तीबाबत कळवलं होतं. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर हत्तीला गुंगीचं औषध दिलं होतं.  ज्यानंतर त्यांनी हत्तीची बारकाईन पाहणी केली असता  हत्तीच्या कान आणि पाठीच्या भागाजवळ त्यांना जखमा दिसून आल्या होत्या.

या हत्तीला रुग्णालयात दाखल करण्याचं अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं. वासन, विजय, गिरी आणि कृष्णा नावाच्या हत्तींची मदत घेत या जखमी हत्तीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकमध्ये चढवत हत्तींसाठीच्या उपचार केंद्राकडे रवाना केलं होतं.  मात्र थेप्पाकडूजवळ या हत्तीचा ट्रकमध्ये असतानाच मृत्यू झाला.

हत्तीवर जळतं कापड फेकल्यानंतर तो सैरावैरा धावत असतानाचा व्हिडीओ हा व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळेच हा प्रकार उघडकीस आला आहे .  या व्हिडीओच्या आधारे प्रसात आणि रेमंड डीन नावाच्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.  या व्यतिरिक्त रिकी रायन नावाची व्यक्तीही या घटनेत सामील असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे.  तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अजून अटक केलेली नाहीये. इतर दोन आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही घटना 3 जानेवारीची असून मुडूमलाई वनक्षेत्राचे संचालक एलसीएस श्रीकांत यांनी सांगितलं की अटक केलेल्या आरोपींमध्ये रिसॉर्टच्या मालकाचाही समावेश आहे.  हत्ती रिसॉर्ट परिसरात फिरत असताना मध्यरात्री त्याच्यावर हे कापड फेकण्यात आलं होतं. यावेळी आरोपींपेकी एकजण हा दारूच्या नशेत होता असंही श्रीकांत यांनी सांगितलं आहे.  ज्या रिसॉर्टबाहेर हा प्रकार घडला ते रिसॉर्ट सील करण्याचे आदेश निलगिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

कोरोना लसींची तूर्तास खुल्या बाजारात विक्री नाही, केंद्रीय आरोग्य सचिवांची माहिती

Next Post

जणू हनुमंताने आणली संजीवनी! कोविड लसीसाठी ब्राझीलने मानले हिंदुस्थानचे आभार

Related Posts

घडामोडी

गुलाबी पाहुण्यांची गर्दी; पण स्वागतास कुणीच नाही!

May 15, 2025
घडामोडी

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

April 4, 2025
घडामोडी

मराठी चित्रपटांना आता एक पडदा थिएटर्सचा आधार?

March 20, 2025
घडामोडी

सेन्सेक्सची गटांगळी, अर्थव्यवस्थेची डुबकी

March 7, 2025
Next Post
जणू हनुमंताने आणली संजीवनी! कोविड लसीसाठी ब्राझीलने मानले हिंदुस्थानचे आभार

जणू हनुमंताने आणली संजीवनी! कोविड लसीसाठी ब्राझीलने मानले हिंदुस्थानचे आभार

‘टकाटक’ प्रणाली दिसणार आर्य बब्बरसोबत

‘टकाटक’ प्रणाली दिसणार आर्य बब्बरसोबत

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.