• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठणठणीत, दैनंदिन कामासही सुरुवात

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 27, 2020
in घडामोडी
0
एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठणठणीत, दैनंदिन कामासही सुरुवात

शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता ठणठणीत असून त्यांनी दैनंदिन कामासही सुरुवात केली आहे. शिंदे यांच्या गाडीला वाशी खाडीपुलावर गुरुवारी अपघात झाला होता.

एकनाथ शिंदे हे गुरुवारी नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी वाशी टोलनाका ओलांडून खाडीपुलावर आली असता  त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत सुदैवाने शिंदे यांना मोठी दुखापत झाली नाही केवळ त्यांच्या हाताला आणि अंगठय़ाला किरकोळ मार लागला. या दुर्घटनेनंतर ते दुसऱया गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. शिंदे यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांनी शुक्रवारपासूनच कामाला सुरुवात केली असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

 

सौजन्य- सामना

Previous Post

ओबीसी आरक्षण कुणाला धमकावून मिळवलेलं नाही! विजय वड्डेटीवार यांचा विरोधकांना टोला

Next Post

बूमरॅँग

Next Post
बूमरॅँग

बूमरॅँग

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.