प्रबोधनच्या मे १९२५च्या अंकात छत्रपती संभाजी महाराजांच्या गोवा स्वारीवरचा लेख छापून आला होता. तोवर बखरी आणि ब्राह्मणी इतिहासकारांनी रचलेल्या ग्रंथांत...
Read moreविजयादशमीचा संदेश हा विद्रोहाचा पोवाडा आहे. सर्व भेदांच्या सीमा ओलांडून समग्र मानवजातीच्या उद्धाराचा विचार देणारं हे काव्य आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचं...
Read more‘सातार्याचे दैव आणि दैवाचा सतारा’ हा लेख प्रबोधनच्या ज्या अंकात छापून आला त्याच अंकात बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर पोवाडा प्रसिद्ध झाला...
Read moreसातार्याचे दैव आणि दैवाचा सतारा! हा लेख प्रबोधनकारांच्या इतिहासविषयक दृष्टिकोनाचं उदाहरण तर आहेच, पण त्याचबरोबर हा लेख प्रबोधनकारांच्या तेजतल्लख शैलीचं...
Read moreप्रबोधनमध्ये प्रकाशित झालेला हा लेख आपण मागील अंकापासून पाहतो आहोत. आपल्या इतिहासात फारशी जागा नसलेला हा विषय प्रबोधनकारांनी तत्कालीन संदर्भांत...
Read moreब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाने महाराष्ट्रातलं विशेषतः पुण्यातलं वातावरण तापलं होतं. जेधे-जवळकर या तरण्याबांड नेतृत्वाने बहुजन चळवळीला एक नवा तजेला दिला होता. त्यात...
Read moreप्रबोधनकार पुण्यात स्थिरावले तो काळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा होता. छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर या वादाने परस्परद्वेषाची परिसीमा...
Read moreकोणतंही पूर्वनियोजन नसताना प्रबोधनकार सातार्याहून पुण्यात धडकले. पुण्यातल्या ब्राह्मणी कारस्थानी टोळक्यांसाठी तो मोठा धक्का होता. कारण त्याच काळात पुण्यात ब्राह्मणेतर...
Read moreप्रबोधन सातार्यातून पुण्यात आलं, ते मोठी स्वप्नं डोक्यात घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसामान्यांना तरुणांना हिंमत देण्याचा वारसा पुढे नेण्याची योजना...
Read moreपाक्षिक प्रबोधनच्या १६ जूनच्या अंकात प्रबोधनाची जीवनक्रान्ति या अग्रलेखात सातार्यातून पुण्यात झालेल्या स्थलांतरामागचं वैचारिक वादळ शब्दांमधून व्यक्त झालंय. अचानक सातार्यातलं...
Read more