घडामोडी

घात की आत्मघात? मनसुख यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत, मृत्यूचे कारण अस्पष्ट

प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल शनिवारी...

Read more

चेंबूर, देवनार, गोवंडी, मानखुर्दवासीयांचे पुढील 40 वर्षांचे पाण्याचे टेन्शन मिटले

पालिकेच्या देवनार, गोवंडी, मानखुर्द आणि चेंबूर विभागाची पुढील 40 वर्षांची पाण्याची चिंता मिटणार आहे. या विभागाच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी खोदण्यात...

Read more

महाराष्ट्रातून कोरोनाचा राक्षस नष्ट होऊ दे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भराडी मातेला साकडे

कोरोनाचा राक्षस नष्ट करून माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भराडी...

Read more

महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची 6 विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिनी ( दि. 8 मार्च)  कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व...

Read more

राजकारणापेक्षा माझं धार्मिक कार्य बरं होतं! भाजप खासदाराची उद्विग्नता

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात वादग्रस्त ठरलेले भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे आता उद्विग्न झाले आहेत. ‘का म्हणून मी राजकारणात पडलो?...

Read more

देशातील 20 शहरांत मुंबई नंबर वन! पालिकेच्या सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठ्याचा देशात गौरव!

मुंबईकरांना सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी पालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या देशात गौरव झाला आहे. इंडियन वॉटर वर्कस् असोसिएशनकडून शुक्रवारी हैदराबाद येथे झालेल्या...

Read more

ऍण्टेलियाबाहेरील स्फोटकांच्या गाडीचा तपास एटीएसकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

ऍण्टेलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा अशी मागणी आज विरोधकांकडून करण्यात आली. याप्रकरणी तपास करण्यास महाराष्ट्र...

Read more

इथे आपल्या लोकांना लस मिळत नाही, तुम्ही परदेशात का पाठवताय? उच्च न्यायालयाने फटकारले

कोरोना लसीकरणाचा मोठा गाजावाजा करणाऱ्या, मात्र सर्वसामान्यांना लसीची वाट पाहायला लावणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी...

Read more

सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या इमारतींना मालमत्ता करात सूट मिळण्याची शक्यता

मुंबईत ज्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग होते त्या इमारतींना मालमत्ता करात सूट दिली जाते. त्याच धर्तीवर सौर ऊर्जेचा वापर करणाऱया शहरातील...

Read more

मुंबईत भाजपचाच पदाधिकारी बांगलादेशी, नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर

उत्तर मुंबईतील भाजपच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी बांगलादेशी होता. पोलिसांनी त्याला अटक केल्याचे नवाब मलिक यांनी निदर्शनास आणले, असे प्रत्युत्तर मंत्री...

Read more
Page 9 of 55 1 8 9 10 55

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.