घडामोडी

मुंबईच्या विकासाची लढाई जिंकूच! उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास

राज्य सरकार आणि पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र केलेल्या प्रयत्नांमुळे आता कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे आता ‘मुंबईच्या विकासा’ची...

Read more

अभिनेता सोनू सूदला हायकोर्टाचा दिलासा, बेकायदा बांधकाम प्रकरणी कारवाईला स्थगिती

जुहू येथील निवासी इमारतीत बेकायदा बदल करत हॉटेल थाटल्याने अडचणीत आलेला अभिनेता सोनू सूद याला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा...

Read more

आत्मचरित्राने उलगडणार यशस्वी कारकिर्दीची पाने! रवी शास्त्री 36 वर्षांच्या सोनेरी आठवणींचा ठेवा चाहत्यांना देणार

टीम इंडियाच्या यशस्वी वाटचालीचे साक्षीदार असलेले हिंदुस्थानी संघ प्रशिक्षक आपल्या 36 वर्षांच्या यशस्वी क्रिकेट कारकिर्दीचा लेखाजोखा आत्मचरित्रपर पुस्तकाद्वारे आपल्या चाहत्यांसमोर...

Read more

WHO च्या नकाशात गंभीर चूक; जम्मू-कश्मीर, लडाख हिंदुस्थानपासून वेगळे दाखवले

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वेबसाइटवर हिंदुस्थानच्या नकाशाशी छेडछाड करण्यात आली आहे. या नकाशात गंभीर चूक झाली असून हिंदुस्थानने त्यावर आक्षेप...

Read more

आजपासून ‘मावळा’ खोदणार कोस्टल रोडचा ‘महाबोगदा’!

कोस्टल रोडच्या मार्गातील दोन महाबोगदे खोदण्याचे काम 11 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून आणलेले देशातील सर्वात मोठे...

Read more

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – मंत्री आदित्य ठाकरे

पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरउर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये...

Read more

पतंग उडवा, पण वीजवाहिन्यांपासून दूर; महावितरणचे वीज ग्राहकांना आवाहन

मकरसंक्रांतिनिमित्त राज्यभरात सर्वत्र पतंग उडवली जातात. त्या पार्श्वभूमीवर पतंग उडवा, पण वीजवाहिन्यांपासून दूर, असे आवाहन महावितरणने केले आहे. पतंगबाजीदरम्यान वीजवाहिन्यांवर...

Read more

अभ्युदयनगरच्या रेंगाळलेल्या पुनर्विकासाला रहिवासी कंटाळले!

अभ्युदयनगरच्या रेंगाळलेल्या पुनर्विकासाला आता रहिवासीच कंटाळले असून या मोठय़ा वसाहतीतील पाच इमारतींनी ‘स्वतंत्र’ पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात यासंदर्भात...

Read more

पंतप्रधान किसान योजनेत महाघोटाळा, 1364 कोटी रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत महाघोटाळा झाला आहे. या योजनेतील 1364 कोटी रुपये हे 20 लाख 48 हजार बोगस लाभार्थ्यांच्या...

Read more

दुमदुमला विठुरायाचा गजर, मुंबईतील पालखी सोहळाही मर्यादित स्वरूपातच

कोरोनामुळे यंदा सर्वच उत्सवांवर निर्बंध आले. यातून मुंबईत दरवर्षी निघणाऱया पांडुरंगाच्या पालखी सोहळय़ाचीदेखील सुटका झालेली नसून श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या...

Read more
Page 33 of 59 1 32 33 34 59