घडामोडी

पुणे – रामटेकडी परिसरात तंबाखूजन्य पदार्थ जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी

गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवणाऱ्याला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून 1 लाख 7...

Read more

प्रँक व्हिडीओच्या नावाने अश्लील कृत्य, कोट्यावधींची कमाई; तिघा जणांना अटक

प्रँक व्हिडीओच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडीओ बनवून ते यूट्यूब चॅनेल तसेच फेसबुक पेजवर प्रसारित करणाऱ्या तिघांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या...

Read more

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी, पोलीस तपास ‘दहशतवादा’च्या दिशेने

रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या अलिशान घराशेजारी स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली चोरीची स्कॉर्पिओ गाडी सापडल्याने खळबळ...

Read more

वैयक्तिक जीवनात, सार्वजनिक व्यवहारात मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवूया – अजित पवार

आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

Read more

एका वर्षात ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार

‘मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेली आहे. केवळ मराठी भाषा दिनी एकच दिवस भाषेबद्दल प्रेम उचंबळून येणे हे चुकीचे आहे. माझी...

Read more

दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी...

Read more

सांताक्रुझमध्ये मेगा रिटेल एक्स्पो

कॅनरा बँकेतर्फे नुकतेच सांताक्रुझ पूर्व येथील गाला ऑडिटोरियम येथे मेगा रिटेल एक्स्पो कॅम्पचे आयोजन केले होते. एक्स्पोमध्ये मुंबई आणि परिसरातील...

Read more

शिर्डी साई संस्थानला खंडपीठाची नोटीस; 5 मार्चला सुनावणी

श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी मंदिर परिसरात प्रवेशासंदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली असून या अटी जाचक असल्याचा दावा करत...

Read more

नवे माहिती तंत्रज्ञान धोरण अधिक गतिमान असणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

उद्योग विभागाच्यावतीने नवे माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात आहे. हे धोरण पूर्वीच्या धोरणापेक्षा अधिक गतिशील असेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष...

Read more

केंद्राने राज्याचे थकवले 29 हजार कोटी तरीही आर्थिक गाडा सुरू

कोरोनाच्या संकटामुळे राज्यावर आलेली आर्थिक मंदी आणि नैसर्गिक आपत्तीचे संकट, केंद्राने थकवलेला तब्बल 29 हजार कोटी रुपयांचा जीएसटी परतावा अशा...

Read more
Page 11 of 54 1 10 11 12 54

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.