खेळियाड

असा घडतो जगज्जेता!

देशभरात गाजावाजा, गुकेश झाला ६४ चौकडींच्या बुद्धिबळाचा राजा. १८ वर्षांचा हा चेन्नईचा तरुण बुद्धिबळाचं जगज्जेतेपद कसं काय जिंकतो? त्याचा अविश्वसनीय...

Read more

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या शाळकरी मित्रांची...

Read more

नीरज सोनेरी यशाची पुनरावृत्ती करणार का?

टोक्योतील अद्वितीय पराक्रमानं क्रीडाक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरलेला भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला ऑलिम्पिक सुवर्णयशाची पुनरावृत्ती पॅरिसमध्ये साकारता येईल का? आतापर्यंतच्या कारकीर्दीत एकदाही...

Read more

आत्मनिर्भर आणि निर्भय!

भारतीय क्रिकेटचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीर हा आक्रमक वृत्तीचा. धोनीच्या नेतृत्वाखालील भारताच्या दोन विश्वविजेतेपदांमध्ये त्याच्या फलंदाजीचा सिंहाचा वाटा. तसंच कोलकाता...

Read more

क्रिकेटकडे कोट्यानुकोटी बाकीचे खेळ अर्धपोटी

ट्वेन्टी-२० विश्वविजेत्यांना ‘बीसीसीआय’नं १२५ कोटी रुपयांचं दिलेलं इनाम सध्या खूप चर्चेत आहे. ‘बीसीसीआय’च्या श्रीमंतीपुढे हा आकडा गौण आहे. पण अन्य...

Read more

ध्यासपर्वाची साफल्यपूर्ती!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं कमावलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचं विश्वचषकाचं महत्त्व विशद करण्यासाठी आपल्याला गेल्या चार दशकांच्या भारतीय क्रिकेट प्रवासाचा आढावा घ्यावा...

Read more

मिशन नासाऊ!

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अमेरिकेतील सामन्यांमध्ये धक्कादायक निकाल लागू लागले, तसे त्याचं कारण काय ही उत्कंठा जगभरात निर्माण झाली. न्यूझीलंड,...

Read more

कोलकाताच्या विजयगाथेचे शिलेदार!

कोलकाता नाइट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादवर आरामात विजय मिळवून ‘आयपीएल’ चषक तिसर्‍यांदा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. कोलकाताच्या विजयगाथेचे अनेक शिलेदार आहेत....

Read more

फुटबॉल क्षितिजावरचा झाकोळलेला ध्रुवतारा

युरोप, आफ्रिकन, ‘फिफा’ विश्वचषकाच्या उत्सवात रमणारी तसंच रोनाल्डो, मेसी, नेयमार, एम्बाप्पे यांना डोक्यावर घेणारी भारतीय फुटबॉल मानसिकता सुनील छेत्रीला न्याय...

Read more

आयपीएल मानापमान!

‘आयपीएल’चा १७वा हंगाम समारोपाच्या दिशेने वाटचाल करू लागला असतानाच त्याच्यात कमालीचे रंग भरले गेलेत. एकीकडे संजीव गोयंकांच्या थयथयाटामुळे के. एल....

Read more
Page 2 of 3 1 2 3

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.