बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये लाजिरवाणी हार पत्करून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यामुळे अनेकांना कट्टर क्रिकेटप्रेमी असलेल्या बाळासाहेबांच्या कुंचल्यातून पन्नास वर्षांपूर्वी, १९७४मध्ये उमटलेलं हे मुखपृष्ठ...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

इंदिरा गांधी या काँग्रेसच्या नेत्या आणि देशाच्या पंतप्रधान. त्यांनी १९७५ साली देशावर लादलेल्या आणीबाणीला पाठिंबा देणार्‍या मोजक्या राजकीय नेत्यांमध्ये शिवसेनाप्रमुख...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

हे मुखपृष्ठचित्र आहे बरोब्बर ६० वर्षांपूर्वीचं... १९६४ या वर्षाला निरोप देऊन १९६५ या वर्षात प्रवेश करत असतानाचं. एक वर्ष म्हणजे...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

नेमेचि येतो मग पावसाळा, असं जे सृष्टीचं कौतुक सांगितलं जातं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर बेळगावात मराठीजनांचे आंदोलन नियमित होते, कर्नाटकाचे...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

आणीबाणीनंतर आलेल्या जनता पक्षाच्या राजवटीच्या काळात बाळासाहेबांनी रेखाटलेली ही जत्रा जिवंत व्यक्तिरेखाटनाचा नमुना म्हणून तर जबरदस्त आहेच, त्याचबरोबर त्यांनी या...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला, ते असंतोषाचे जनक बनले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली चाललेल्या स्वातंत्र्यलढ्याने टिळकांच्या मृत्यूनंतर २७...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब अतिशय फटकळ, परखड. व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी कधी कोणाचा मुलाहिजा राखला नाही, त्यांच्या कुंचल्याचे फटकारे सगळ्यांनाच सहन करावे...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

बाळासाहेबांच्या कुंचल्यातून आणीबाणीनंतरच्या जनता राजवटीच्या काळात उतरलेल्या या मुखपृष्ठचित्राला इंदिरा गांधी यांच्या गैरकृत्यांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शहा आयोगाच्या कार्यवाहीचा...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

आणीबाणीमुळे स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून आज ढोंगी गळा काढणार्‍या भारतीय जनता पक्षाने गेली दहा वर्षे देशात अघोषित आणीबाणीच चालवली आहे....

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

बाळासाहेबांनी २८ मे १९७२ रोजी चितारलेल्या या मुखपृष्ठ चित्राची पार्श्वभूमी फारच वेगळी होती. तो काळ कामगार संघटनांच्या प्राबल्याचा होता. सगळ्या...

Read more
Page 1 of 12 1 2 12

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.