• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चिंता नको! स्टॅम्प ड्युटी आता बिल्डर भरणार, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 7, 2021
in घडामोडी
0
चिंता नको! स्टॅम्प ड्युटी आता बिल्डर भरणार, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

कोरोना लॉकडाऊन काळात मुद्रांक शुल्कात सूट दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने बांधकाम क्षेत्राला बळ देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर (अधिमूल्य) 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्के सूट देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जे विकासक या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांच्या वतीने संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागणार असून यामुळे घरांच्या किमती कमी होणार आहेत.

कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट निर्माण झाले. यातून बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दीपक पारेख यांच्या समितीची स्थापना करण्यात आली होती. बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक अधिक आकर्षक करण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने परवडणाऱया घरांची उपलब्धता वाढावी याकरिता समितीने सूचनांसह आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालानुसार बांधकाम प्रकल्पांवर जो विविध प्रकारचा प्रिमियम आकारला जातो त्यावर 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50टक्के सूट देण्याचा तसेच सर्व नियोजन प्राधिकरण/स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या स्तरावर आकारण्यात येणाऱया अधिमूल्यामध्ये सवलत देण्याबाबतदेखील निर्णय घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

घरांच्या किमती कमी होतील – राज्यमंत्री तनपुरे

बांधकाम व्यावसायिकांना विविध कारणांसाठी महापालिका किंवा नगररचना विभागाकडे शुल्क भरावे लागते. त्यात 50 टक्के सवलत मिळणार असल्याने घरांच्या किमती कमी होऊन त्यांची मागणी वाढेल, अशी प्रतिक्रिया नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर बोलताना दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा हा निर्णय केवळ विकासकांना डोळय़ापुढे ठेऊन घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे. भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सामान्य माणसांच्या घरांच्या किंमती कमी होतील का? अशी विचारणा केली आहे.

घर घेणाऱयांना थेट लाभ

सरकारकडून अधिमूल्यामध्ये सवलत देण्यात येणार आहे. मुद्रांक शुल्क विकासकांकडून भरले जाणार असल्याने त्याचा थेट लाभ घर घेणाऱयांना होणार आहे. यामुळे गृहनिर्माण व स्थावर मालमत्ता क्षेत्राला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे घरांच्या किमती कमी होणार असल्याने घरे/सदनिका घेऊ इच्छिणाऱया सर्वसामान्य नागरिकांनादेखील याचा मोठय़ा प्रमाणावर लाभ होईल.

या सवलतीचा अवाजवी लाभ विशिष्ट समूह अथवा प्रकल्प यांना होऊ नये याकरिता सदर सवलत ही 1 एप्रिल, 2020 चे अथवा चालू वार्षिक बाजारमूल्य दरतक्ता यापैकी जे जास्त असतील तेच दर प्रिमियम आकारणीसाठी विचारात घेण्यात येतील.

सौजन्य: दैनिक सामना

Previous Post

हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसोबत दारू पार्टीचे 31 हजार रुपयांचे तिकीट, अनेकांना गंडा

Next Post

मुंबईची धाकधूक कायम! इंग्लंड रिटर्न पॉझिटिव्हच्या संपर्कातील पंधरा जणांना कोरोना!

Related Posts

घडामोडी

गुलाबी पाहुण्यांची गर्दी; पण स्वागतास कुणीच नाही!

May 15, 2025
घडामोडी

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

April 4, 2025
घडामोडी

मराठी चित्रपटांना आता एक पडदा थिएटर्सचा आधार?

March 20, 2025
घडामोडी

सेन्सेक्सची गटांगळी, अर्थव्यवस्थेची डुबकी

March 7, 2025
Next Post
मुंबईची धाकधूक कायम! इंग्लंड रिटर्न पॉझिटिव्हच्या संपर्कातील पंधरा जणांना कोरोना!

मुंबईची धाकधूक कायम! इंग्लंड रिटर्न पॉझिटिव्हच्या संपर्कातील पंधरा जणांना कोरोना!

आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका, अनुष्का शर्मा फोटोग्राफर्सवर भडकली

आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका, अनुष्का शर्मा फोटोग्राफर्सवर भडकली

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.