• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 17, 2020
in घडामोडी
0
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, सौ. रश्मीताई ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांuddhavनी आज शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ येथे त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन मानवंदना दिली.

 

कोविड 19 चा संसर्ग सुरू असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क आणि शारिरीक अंतर ठेवणं बंधनकारक करण्यात आले आहे.

Tags: aaditya thackeraybalasaheb thackerayuddhav thackeray
Previous Post

देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी…

Next Post

शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; सोशल मीडियावरही आदरांजली, ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम

Next Post
शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; सोशल मीडियावरही आदरांजली, ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम

शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; सोशल मीडियावरही आदरांजली, ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.