प्रथमच उजळले कश्मीर सीमेवरील गनौरी टांटा गाव, मराठी अधिकाऱ्याच्या पुढाकाराने स्वातंत्र्यानंतर गावात आली वीज
जम्मू-कश्मीरच्या सीमेवरील गनौरी टांटा गाव गेली अनेक वर्षे सुविधांपासून वंचित होते. या गावातील गावकऱयांना देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत घरातील वीज कसली...