टीम मार्मिक

टीम मार्मिक

आरोह वेलणकरने पुरवले पत्नीचे डोहाळे

आरोह वेलणकरने पुरवले पत्नीचे डोहाळे

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणाऱ्या अभिनेता आरोह वेलणकर याने नुकतेच इन्स्टाग्रामवर आपल्या पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातले फोटो चाहत्यांशी शेअर केलेत....

शरद केळकरने अशी दिली महाराजांची टेस्ट

शिवरायांच्या भूमिकेमुळे शरद केळकर धन्य

अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तानाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातलीच, पण सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई करत बॉक्स ऑफीसवर धमाल...

मंजिरी पुपालाने दिल्या नाताळ शुभेच्छा

मंजिरी पुपालाने दिल्या नाताळ शुभेच्छा

छोट्या पडद्यावर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका खूपच गाजली. यात सहा दोस्तांची दोस्ती प्रेक्षकांना खूपच भावली. यातल्या प्रमुख पात्रांसोबतच इतर...

मंत्रालयात निनावी पत्रांचा पाऊस; हजारो कर्मचारी, अधिकाऱ्यांची बदली-बढती रखडली

मंत्रालयात निनावी पत्रांचा पाऊस; हजारो कर्मचारी, अधिकाऱ्यांची बदली-बढती रखडली

तुमच्या कार्यालयातील अमुक कर्मचारी फाइल पुढे सरकवण्यासाठी पैसे मागतो. अमुक कर्मचाऱयाचा पगार एवढा मग एवढी मालमत्ता कशी? निवृत्त झाल्यावरही ऐशारामात...

पोस्टाच्या तिकिटावर छोटा राजन, गँगस्टर मुन्ना बजरंगीचे फोटो

पोस्टाच्या तिकिटावर छोटा राजन, गँगस्टर मुन्ना बजरंगीचे फोटो

माय स्टॅम्प योजनेच्या माध्यमातून टपाल विभागाचा अनागोंदी कारभार पुढे आला आहे. टपाल विभागाने चक्क अंडरवर्ल्ड डॉन माफियांचे फोटो पोस्टाच्या तिकिटावर...

रहाणेने ठोकलेल्या प्रत्येक शतकावेळी टीम इंडिया ‘अजिंक्य’!

रहाणेने ठोकलेल्या प्रत्येक शतकावेळी टीम इंडिया ‘अजिंक्य’!

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगला. या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात टीम इंडियाने...

ड्रायव्हर नाही, टेन्शनही नाही! दिल्लीत धावू लागली पहिली स्वयंचलित मेट्रो

ड्रायव्हर नाही, टेन्शनही नाही! दिल्लीत धावू लागली पहिली स्वयंचलित मेट्रो

देशातील पहिली स्वयंचलित मेट्रो सोमवारपासून राजधानी दिल्लीत धावू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विशेष मेट्रोचे उद्घाटन...

टीआरपी वाढवण्यासाठी अर्णब गोस्वामीने केला खिसा गरम

टीआरपी वाढवण्यासाठी अर्णब गोस्वामीने केला खिसा गरम

रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी अर्णब गोस्वामीने बार्पचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ताचा खिसा गरम केला होता. 2017 ते 2018 या काळात...

पुण्यात ऑनलाईन कर्जाचे रॅकेट उद्ध्वस्त; तेलंगणा पोलिसांची पुण्यात मोठी कारवाई

पुण्यात ऑनलाईन कर्जाचे रॅकेट उद्ध्वस्त; तेलंगणा पोलिसांची पुण्यात मोठी कारवाई

ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीला तेलंगणा पोलिसांनी कोरेगाव पार्कमधून अटक केली आहे. कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी...

रॉजर फेडररची ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार

रॉजर फेडररची ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार

आंतरराष्ट्रीय टेनिसचं चालतं बोलतं विद्यापीठ अशी पदवी मिळालेल्या रॉजर फेडरर या टेनिसपटूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. रॉजर फेडररने नवीन...

Page 102 of 133 1 101 102 103 133

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.