Marmik Team

Marmik Team

टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

उथळ, बेजबाबदार वर्तन हा भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा स्थायीभाव होऊन बसलेला आहे. देशांतर्गत अनेक महत्वाच्या प्रसंगात याचे दर्शन घडलेच आहे. पण...

एकएका लागती पायी रे…

खेळ मांडियेला वाळवंटी घाई। नाचती वैष्णव भाई रे। क्रोध अभिमान केला पावटणी । एकएका लागती पायी रे।।१।। नाचती आनंदकल्लोळी। पवित्र...

‘लष्कर-ए-होयबा’ आवरा!

जिथे सत्ता असते, तिथे लांगूलचालन होतंच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत समाजातल्या एका मोठ्या वर्गाने त्यापलीकडची, भक्तीची पायरी गाठली...

नाय, नो, नेव्हर…

जाता नाही जात ती जात, असं म्हणतात. आपल्या देशातून जातिभेद हद्दपार व्हावेत, यासाठी इतक्या महापुरुषांनी प्रयत्न केले, पण हल्ली धर्म...

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीव तोडून काम करणार्‍या महायुतीच्या मंत्र्यांना, आमदारांना तसंच या विकासकामात अडथळे आणू पाहणार्‍या विरोधी पक्षासकट विधिमंडळातील सर्व...

राशीभविष्य

ग्रहस्थिती : रवि मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, मंगळ कर्क...

डिसीप्लिन

- राजेंद्र भामरे वर्ष होते १९८६... तेव्हा मी मालेगाव शहरातल्या सिटी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होतो. दोन वर्षांपूर्वीच मी तिथे बदलून...

दमदार

'अय अय थांब. थांबत का नाही रे. जा जा, xxx सोनं नाय लागलं तुझ्या टॅक्सीला.' असा दमदार आवाज ऐकला आणि...

‘दुग्धशर्करायुक्त अतिशीत घनगोल गट्टू’ अर्थात आईस्क्रीम

एखाद्या पदार्थाशी अस्मिता आणि राष्ट्रवाद जोडले गेले, तर तो पदार्थ लवकर लोकप्रिय होते. असंच काहीसं दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी आईस्क्रीमबाबत झालं....

Page 52 of 280 1 … 51 52 53 … 280