Marmik Team

Marmik Team

‘कोरोना हटाव’चे अभिमानास्पद मुंबई मॉडेल

चीनच्या वुहानमधल्या एका मासळी बाजारातून २०१९पासून जगभर पसरलेला कोरोनाचा विषाणू अख्ख्या जगाला हादरवून गेला. कोटी कोटी रुपये खर्च होऊनही लाखोंचे...

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. निमित्त होते पोस्टर फाडण्याचे. १० ऑक्टोबर २००६च्या संध्याकाळी...

गोदी मीडियाला ‘इंडिया’चा दे धक्का!

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने गोदी मीडिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या १४ चरणचुंबक अँकरांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांना पत्रकारितेच्या सन्मानाचे...

नाय, नो, नेव्हर…

मी माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी पहिल्यांदा एका मित्राला घेऊन गेलो, तर तिचं वायफाय त्याच्या मोबाइलला लगेच कनेक्ट झालं... तंत्रज्ञान किती पुढारलं...

टेन्शन त्रिक टेन्शन

भाजपच्या राष्ट्रीय सचिव, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, मंत्री धनंजय मुंडे यांच्या चुलत भगिनी, माजी मंत्री पंकजाताई मुंडे आक्रमक आणि बिनधास्त...

राशीभविष्य

ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, रवि, बुध सिंह राशीत, शुक्र कर्क राशीत, मंगळ बुध सिंहेत, प्लुटो मकर राशीमध्ये,...

धामधूम बाप्पांच्या सणाची!

गणपती बाप्पा मोरया!!... बाप्पाच्या आगमनाची वाट सर्वजण आतुरतेनं दरवर्षी पाहात असतात. तुम्हीही पाहात असाल. नागपंचमी झाली की गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात...

कोल्ड ब्लड

‘इन्स्पेक्टर विजय, तुम्ही ताबडतोब लॅबमध्ये आलात तर बरे होईल,’ पलीकडून डॉ. हेमंतचा आवाज आला आणि विजय जरा आश्चर्यात पडला. सहसा...

अभिमानाची बाधा

'तू स्त्री असल्याचा तुला अभिमान असायला हवा. अगं एक स्त्री म्हणून आपण किती काय काय करत असतो? कित्येक सिनेमांमध्येही स्त्रीला...

Page 158 of 280 1 … 157 158 159 … 280