राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. नियुक्तीचा अधिकार त्यांचा असला तरी त्याला काही काळवेळ, मर्यादा आहे की नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

सौजन्य : दैनिक सामना