• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

निसर्ग का कोपतो?

- जगदीश काबरे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
August 4, 2021
in गर्जा महाराष्ट्र
0

या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पश्चिम युरोपचा बहुतांश भाग उष्णतेच्या लाटेनं होरपळला आणि आता मोठ्या प्रमाणावर येणार्‍या पुरामुळे तिथे आपत्तीच आली आहे. शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले. जर्मनी आणि बेल्जियमचे अनेक भाग तर पुरात बुडाले. लंडनमध्ये तर एका दिवशी सर्वाधिक उष्णता होती आणि त्यातच मोठं वादळ येऊन महिन्याभराचा पाऊस एका दिवसात पडला. चीनमध्ये मोठे पूर आले. अमेरिकेलासुद्धा जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यांचा सामना करावा लागला, तर रशियात कायम गोठलेल्या बर्फाळ जमिनीचे विरघळणे सुरू झाल्याच्या घटना घडल्या. आपल्याकडे तर अतिवृष्टीनं झालेल्या प्रलयाच्या घटना ताज्या आहेत.

अवेळी पाऊस, चक्रीवादळ, ऋतुबदल आणि अनिश्चित असं लहरी हवामान ही आपल्या वातावरण बदलाची वैशिष्ट्यं झाली आहेत. हा काही जगाचा अंत आहे असं मला म्हणायचं नाही. पर्यावरण आणि हवामानबदल याकडे लक्ष वेधण्यासाठीच ही उदाहरणे दिली आहेत. निसर्ग कोपल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचं नुकसान, विक्रमी पाऊस पडून अचानक पूर येणं, हे मुळात का घडायला लागलेले आहे, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. निसर्ग का कोपतो हे समजून घेतले तर आपल्याला पर्यावरणाचे महत्व समजून घेता येईल आणि पर्यावरणाचा र्‍हास थांबवता येईल. आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात आपत्ती आल्यानंतर नाही तर आपत्ती येण्याअगोदर व्हायला हवी. पण आपल्याकडे निसर्गाने कितीही सूचना दिल्या तरी आपण त्या गावचेच नाही असे निगरगट्टपणे वागत असतो. प्रत्येक वेळेला आपत्ती आपल्या दोषामुळे नाही तर निसर्गाच्या लहरीपणामुळे आली म्हणून कातडीबचाऊ युक्तिवाद करत असतो. अर्थात निसर्ग माणसासारखा बिनडोक भावनाशील नसल्यामुळे त्याच्याकडे दयामाया नसतेच. त्यामुळे तो त्याचे काम त्याच्या पद्धतीने करत असतो. पण त्याचे परिणाम राजकारणी आणि धनदांडगे नाही, तर सामान्य माणसे भोगत असतात.

– जगदीश काबरे

Previous Post

गणपतराव, हे मोह तुम्हाला का झाले नसतील?

Next Post

सखुबाईंच्या क्रांतीचा इतिहास कुणी लिहायचा?

Related Posts

गर्जा महाराष्ट्र

महायुतीत कुणाचा जोर, कोण शिरजोर?

May 8, 2025
गर्जा महाराष्ट्र

महाराष्ट्रदिनाचा वज्रसंकल्प!

May 5, 2025
गर्जा महाराष्ट्र

भाजपाची कोटी-कोटीची उड्डाणे!

April 25, 2025
गर्जा महाराष्ट्र

‘फुले’ आणि काटे!

April 17, 2025
Next Post

सखुबाईंच्या क्रांतीचा इतिहास कुणी लिहायचा?

ईशान्येतील सीमेखालचा सुरूंग

ईशान्येतील सीमेखालचा सुरूंग

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.