• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

टूलकिट विरुद्ध बुलकिट!

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 9, 2021
in टोचन
0

टोक्याला हेरगिरी करायची सवय पूर्वीपासूनच आहे. ज्यावेळी टूलकीट टूलकिट हे नवे प्रकरण गाजू लागले त्यावेळी टोक्याला स्वस्थ राहवेना. मी माझा मित्र दगड्या याच्या मदतीने या सर्व प्रकरणाचा अभ्यास केला तेव्हा मोदींची सध्या होत चाललेली बदनामी टाळण्यासाठी मोदी-भक्तांनी ‘हे काँग्रेसने मोदींविरुद्ध रचलेले कुभांड आहे’ असा पद्धतशीर प्रचार सुरू केला. त्यासाठी मोदींविरुद्ध कोणते मुद्दे छापील प्रचारात घ्यायचे आणि काँग्रेसच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावातील काँग्रेसच्या लेटरहेडवरील ठरावात त्याची बेमालूम सरमिसळ करत काँग्रेसचा हा मोदींची प्रतिमा खराब करण्याचा तथाकथित डाव लोकांसमोर उघड करायचा ही त्यातील कूटनीती होती. पण ती फसली. आणि ही जोडाजोडीची बनवाबनवी सार्‍या जगाला कळली. हे टूलकिट प्रकरण भाजपवाल्यांच्या अंगाशी आले आणि मग मात्र त्यांची तारांबळ उडाली. परंतु खोट्याचे खरे आणि खर्‍याचे खोटे करण्यात माहीर असलेल्या महाराष्ट्रातील चंपागटाने पुढाकार घेऊन गुप्तपणे मोदींची प्रतिमा उजळ करण्यासाठी ‘बुल किट’ तयार केले. त्या गुप्त बैठकीला मी मोदीभक्त म्हणून खास बनवून घेतलेल्या वेगळ्या चेहर्‍याचा रबरी मास्क लावून उपस्थित होतो. नमो नम: म्हटले की आपलाच माणूस समजून ते प्रवेश देतात. त्याप्रमाणे त्या टोळक्याच्या बैठकीत शिरलो.
आत चंपादादा, सॅडणवीस, बोंबीई बँकेचे खारेकर, खळखळकर, घनघंटीवार, पेल्हार, घाटकोपरचे तांबडेबाबा आदी मंडळी उपस्थित होती. चंपादादांनी ठराव वाचून दाखवला. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला मंजुरी दिली आणि त्यानंतर त्यांच्या उलट्या पध्दतीनुसार त्यावर नेहमीप्रमाणे निरर्थक चर्चा सुरू झाली. त्या ‘बुल किट’ची एक प्रत मी केव्हाच खिशात घातली होती. एका कोपर्‍यात बसून त्यांनी वाटलेल्या फरसाण-जिलेबीच्या प्लेटवर ताव मारत मी ती वाचत होतो आणि पोट धरून हसत होतो. त्याचे शीर्षक होते ‘टूलकिट विरुद्ध बुलकिट’ पुढे एकेक मुद्दे पुढीलप्रमाणे होते.
१) कोरोना आणि मोदींचा काहीही संबंध नाही. कोरोना या कलियुगात येणारच होता हे प्राचीन ग्रंथात ऋषीमुनींनी संस्कृतमध्ये लिहूनच ठेवले आहे.
२) उलट मोदींनी थाळ्या वाजवण्यास सांगितल्यामुळे त्या आवाजाला वैतागून कोरोनाचे करोडो विषाणू चीनमध्ये परत गेले.
३) परमपूज्य रामदेवबाबा यांनी कोरोनावर अ‍ॅमलोपॅथिक औषधांचा काहीही उपयोग होणार नाही हे मोदींना आधीच सांगितले होते. ऑक्सिजन वाढवण्याची योगासने कागदावर आकृत्यांसह दिली होती. पण ट्रम्पेट भेटीच्या वेळी तो कागद ट्रम्पेट यांनी चोरला.
४) गंगा नदीत सापडलेले मुडदे हे कोरोनाचे बळी नसून पाकिस्तान आणि चीनने मोदींना बदनाम करण्यासाठी त्यांच्या देशातील कोरोनाने मृत पावलेल्या लोकांचे मुडदे हवाई मार्गाने गंगेत टाकले आहेत.
५) जे थोडे लोक कोरोनाने मृत झाल्याचे सांगतात त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर भारतातील या दुसर्‍या पोलादी पुरुषाच्या अंत:करणाला खरोखरच पाझर फुटला आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आजही थांबलेले नाही. खोटे अश्रू म्हणून त्याची टिंगल करू नका. हेच अश्रू मोदीजल म्हणून लोक प्राशन करतील.
६) दया, क्षमा, शांती हा मोदींचा स्वभाव आहे. त्यानुसारच त्यांनी काही इतर देशांना मोठ्या प्रमाणात लसपुरवठा केला. जेव्हा मानवता त्यांना साद घालते तेव्हा ते कसलाच स्वार्थी विचार करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने मानवता धर्म हाच खरा धर्म.
७) गुजरात आणि उत्तर प्रदेशातील मृतदेहांच्या पेटलेल्या चितांची दृश्ये पुन्हा पुन्हा प्रसारमाध्यमातून दाखवली जातात ती केवळ मोदींची बदनामी करण्यासाठी.
८) मदत देण्याच्या बाबतीत मोदी कोणत्याच राज्यावर अन्याय करत नाहीत. आताही ते प्रत्येकाच्या खात्यात मागचे १५ लाख आणि आताचे पाच लाख मिळून २० लाख रुपये टाकणार आहेत.
खाली सर्वांच्या सह्या होत्या. मी ‘आ बैल मुझे मार’ असे मनात म्हणत तो ‘बुल किट’चा कागद घेऊन सटकलो.

– टोक्या टोचणकर

Previous Post

टपल्या आणि टिचक्या १२ जून

Next Post

एक कळी कुस्करली…

Related Posts

टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
टोचन

अपमान! अपमान!! अपमान!!!

April 25, 2025
Next Post
एक कळी कुस्करली…

एक कळी कुस्करली...

ठेंगा ऊँचा रहे हमारा

ठेंगा ऊँचा रहे हमारा

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.