• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त हवेत, पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 10, 2021
in घडामोडी
0
मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त हवेत, पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता मुंबईसाठी दोन पालिका आयुक्त असणे गरजेचे आहे. शहर आणि उपनगरासाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. त्या प्रमाणे मुंबईसाठी दोन आयुक्त असावेत अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाकडेदेखील आपण मागणी केली असल्याची माहिती शेख यांनी शनिवारी दिली.

मुंबई उपनगरात राहणाऱया नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. आयुक्तांची दोन पदे निर्माण केल्यास मुंबई उपनगरात राहणाऱया नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणं सोयीचं ठरेल, असे शेख यांनी म्हटले आहे.

सौजन्य : सामना 

Previous Post

आक्रमकता संयमेन शोभते!

Next Post

भंगार वाहनांसाठी केंद्र सरकारची लवकरच स्क्रॅपिंग पॉलिसी, रस्त्यांवर पडून असलेल्या जुन्या वाहनांची विल्हेवाट लागणार

Next Post
भंगार वाहनांसाठी केंद्र सरकारची लवकरच स्क्रॅपिंग पॉलिसी, रस्त्यांवर पडून असलेल्या जुन्या वाहनांची विल्हेवाट लागणार

भंगार वाहनांसाठी केंद्र सरकारची लवकरच स्क्रॅपिंग पॉलिसी, रस्त्यांवर पडून असलेल्या जुन्या वाहनांची विल्हेवाट लागणार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.