• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

लसीकरण मोहिमेसंदर्भात सोमवारी बैठक, पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 9, 2021
in घडामोडी
0
लसीकरण मोहिमेसंदर्भात सोमवारी बैठक, पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

कोरोनाची लस देण्याच्या मोहिमेची पुढील आठवड्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.  या मोहिमेची तारीख घोषित करण्यात आली नसली तरी 13 तारखेपासून ही मोहीम सुरू होऊ शकते असे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिले आहेत. ही मोहीम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी ही बैठक होणार आहे.  ICMR ने दोन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. यामध्ये सिरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायटेकने बनवलेल्या लसींचा समावेश आहे.  लसीची किंमत आणि पुरवठ्याच्या हमीबाबत अजूनही निश्चिती झालेली नाहीये.

हिंदुस्थानात लवकरच उपलब्ध होणाऱ्या या दोन लसींची संपूर्ण जगात मागणी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ही मागणी लक्षात घेता योग्य आणि गरजू लोकांपर्यंत ती पोहोचेल हे पाहणं आवश्यक असल्याचं या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे पंतप्रधानांनी सोमवारी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधायचे ठरवले आहे. लसीच्या वितरणाची प्रक्रिया योग्य रितीने व्हावी यासाठी त्यामध्ये राज्यांचा सहभाग कसा असेल याबाबत मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत केली जाणार आहे. यापूर्वी लॉकडाऊन काळामध्येही पंतप्रधानांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे ठराविक अंतराने संवाद साधला होता. तसाच संवाद ते लसीकरणाच्या मोहिमेसाठीही साधणार आहेत. सगळ्या राज्यांनी लसीकरणासंदर्भातील ‘ड्राय रन’ पूर्ण केलं आहे. ही चाचणी यशस्वी झाली असल्याचं सांगत केंद्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यापासून कधीही लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊ शकते असं सांगितलं आहे.

लसींचा राज्यांना पुरवठा अजून सुरू करण्यात आलेला नाहीये. किंमत आणि पुरवठ्याची हमी याबाबत अजूनही लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याने हा पुरवठा सुरू करण्यात आलेला नाहीये. सिरम इन्स्टीट्यूटने लसीचा खरेदी दर हा 200 रुपये प्रतिडोस असावा अशी मागणी केली आहे. कोट्यवधी लसी एकत्र विकत घेत असल्याने सिरमने हा दर कमी करावा अशी केंद्र सरकारची मागणी आहे.  सिरमच्या तुलनेत भारत बायोटेक लस तुलनेनं स्वस्त दरात द्यायला तयार आहे. किंमती ठरवत असतानाच केंद्र सरकारला या कंपन्यांकडून या गोष्टीची हमी हवी आहे की दर आठवड्याला या कंपन्या किती लसींचा पुरवठा करणार आहे.

सिरम इन्स्टीट्यूट आणि भारय बायोटेक हे देशांतर्गत लस उपलब्ध करून देत असतानाच इतर देशांनाही ती उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. इतर देशांना पुरवठा करून या कंपन्या चांगला नफा मिळवू शकतात असा अंदाज बांधला जात आहे. सिरमने दक्षिण आफ्रिकेशी लस पुरवठ्यासंदर्भात आधीच करार केला असल्याचं कळतं आहे. सिरमने 10 कोटी लसींचे डोस तयार केले असून त्यातील 5 कोटी डोसना गुणवत्तेच्या आधारावर केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून  मान्यताही मिळाली आहे.  सिरमने इतर देशांना लस विकण्यापूर्वी आपल्या देशातील नागरिकांना लस देण्याचे आश्वासन दिले आहे.

सौजन्य : सामना 

Previous Post

आज उद्या शिवाजी पार्कमध्ये ‘सीआर व्यास वंदना’

Next Post

फुले का पडती शेजारी?

Related Posts

घडामोडी

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

April 4, 2025
घडामोडी

मराठी चित्रपटांना आता एक पडदा थिएटर्सचा आधार?

March 20, 2025
घडामोडी

सेन्सेक्सची गटांगळी, अर्थव्यवस्थेची डुबकी

March 7, 2025
घडामोडी

आजकालचे अभंग

February 7, 2025
Next Post
फुले का पडती शेजारी?

फुले का पडती शेजारी?

धुंदूरमासात काय घडलं?

धुंदूरमासात काय घडलं?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.