• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नौसेनेचं मिग -29के अरबी समुद्रात कोसळलं, एक वैमानिक बेपत्ता

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 27, 2020
in घडामोडी
0
नौसेनेचं मिग -29के अरबी समुद्रात कोसळलं, एक वैमानिक बेपत्ता

हिंदुस्थानी नौसेनेचं मिग -29के हे लढाऊ प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत एका वैमानिकाला वाचवण्यात आलं असून दुसरा वैमानिक बेपत्ता झाला आहे.

26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान प्रशिक्षण सुरू असताना हा अपघात घडला. या अपघातातील बेपत्ता वैमानिकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. नौसेनेने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

A MiG-29K trainer aircraft operating at sea met with an accident at about 1700 hrs on 26 Nov 20. One pilot recovered and search by air and surface units in progress for the second pilot. An inquiry has been ordered to investigate the incident: Indian Navy

— ANI (@ANI) November 27, 2020

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

Next Post

चाचणीत 60 ते 70 टक्के यशस्वी ठरलेली लस प्रभावी ठरेल; सिरम इन्स्टिट्यूटचा दावा

Next Post
चाचणीत 60 ते 70 टक्के यशस्वी ठरलेली लस प्रभावी ठरेल; सिरम इन्स्टिट्यूटचा दावा

चाचणीत 60 ते 70 टक्के यशस्वी ठरलेली लस प्रभावी ठरेल; सिरम इन्स्टिट्यूटचा दावा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.