• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

वात्रटायन

- श्रीकांत आंब्रे

Nitin Phanse by Nitin Phanse
September 14, 2023
in वात्रटायन
0

नरेंद्र मोदी

मिटवून टाकीन विरोधकांचे
देशामधले नामोनिशाण
एक नेता, एक देश
बाकी सगळे दगड पाषाण

मी म्हणेन तेच सत्य
एक देश, एक माटी
एक देश, एक इलेक्शन
हुकूम लादतो तुमच्यापाठी

मीच सक्षम, बाकी चक्रम
सगळे मंत्री माझे नोकर
नेता म्हणजे नरेंद्र मोदी
बाकी सगळे आहेत जोकर

———-

देवेंद्र फडणवीस

मी आहे होम मिनिस्टर
वाटले होते संसार मुठीत
आंदोलकांचा भडका पाहून
मीच लपलो माझ्या मठीत

पाशवी लाठीमार करून
पोलिसांनी केला कहर
तीन दिवसांनी क्षमा मागून
थोपवले टिकेचे जहर

तरीही उपयोग नाही झाला
लोक ओळखतात थापेबाजी
आता मात्र कठीण आहे
होणार लवकर मंत्री माजी

———-

एकनाथ शिंदे

फक्त आरक्षणाशिवाय
जे जे मागाल ते ते देतो
तुम्ही फक्त मागून बघा
म्हणाल ते ते, हो हो म्हणतो

आपले काहीच जात नाही
राज्य जरी गेले बुडीत
छप्पर फाडके दिल्ली देते
खूश आहेत माझ्या उडीत

सगळ्या गद्दारांना जमवून
गाठायचाय मोठा पल्ला
बाहेरचेच आहेत सारे
भाजपवाले करतील कल्ला

———-

अजितदादा पवार

फायलींवरती नजर त्यांची
बघा कसे टपलेत बोके
एक दाढी खाजवत बघतो
दुसरा म्हणतो नाही ओके

या दोघांच्या पहार्‍यामुळे
नाही करता येत मनमानी
अंतिम निर्णय तेच घेतात
करून माझी मानहानी

अस्सा एकदा शिकवीन धडा
जन्मभर याद राहील
अजितदादा किती मोठा
माझी पॉवर जनता पाहील

———-

पंकजा मुंडे

एक फुल दोन हाफ
टेन्शनमध्ये का बरं शिरले
चिंतातूर चेहरे पाहून
माझे तर डोकेच फिरले

एकमेकांचे पाय खेचणे
हा तर त्यांचा लाडका खेळ
पाण्यात पाहती एकमेकांना
त्यातच त्यांचा जातो वेळ

कसला कारभार करणार तिघे
भाजप आमची झाली बदनाम
करतील सरकारचे वाटोळे
भाजप घेईल रामनाम रामनाम

Previous Post

सामान्याचा असामान्य लढा

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

वात्रटायन

आंब्राई

May 5, 2025
वात्रटायन

आंब्राई

April 4, 2025
वात्रटायन

आंब्राई

March 20, 2025
वात्रटायन

आंब्राई – ८ मार्च २०२५

March 8, 2025
Next Post

टपल्या आणि टिचक्या

ड्रायव्हर स्तुती स्तोत्र आणि कड्याकडे निघालेली बस...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.