• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मोटू मामा : शब्देविण संवादू

- ज्ञानेश सोनार (इतिहास्य)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 29, 2023
in भाष्य
0

शब्दांशिवाय हास्यचित्र ही एक अवघड कला आहे… कृतीतून विनोद घडवायचा… जो समजावण्यासाठी जगातील कोणतीही भाषा लागत नाही. अनेक कार्टून स्ट्रिप्समध्ये शब्द असतात. मात्र मोटू मामा हा अपवाद होता. अंदाजे ८०च्या दशकात ‘लोकप्रभा’ साप्ताहिकामध्ये तो पूर्ण पान छापून येई. तेव्हा ‘लोकप्रभा’चा खप उत्तम होता. मुलांपासून ते प्रज्ञावंत वाचकांना मोटू मामा विशेष आवडे. मोटू मामा म्हणजे मठ्ठपणा, बावळटपणा, बिनडोकपणा, पैलवानी भेजा आणि प्रचंड खटाटोपी… असे मिस्किल व्यक्तिचित्र मी तयार केले. ते समोरून पाठमोरे साईडने कसेही रेखाटले, तरी ती व्यक्ती ओळखू यायला हवी.
मोटू मामाचा चेहरा गोल. बटाटावडा वजा नाक, मिचमिचे डोळे, थोडीशी मिशी आणि पुढे आलेले दोन दात… हे एवढेच मिनिमम डिटेल्स. पोट गरगरीत, हाफ पॅन्ट, टी-शर्ट किंवा बनियन हा ड्रेस कोड… अशा कॅरेक्टरचे कॉपी राईट महागडे असतात. विशेषत: परदेशात. रजिस्टर्ड असल्याने इतरांना नक्कल करता येत नाही. केविन, हेन्री, पोपाय, शिनचॅन, टिनटिन आणि बरीच रजिस्टर्ड कॅरेक्टर्स आहेत. लोकप्रभेमध्ये ही चित्रे जवळपास वर्षभर छापून येत. दिल्लीच्या ‘दिल्ली समाचारपत्र’ या संस्थेची अनेक साप्ताहिके व पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. त्यातलेच एक ‘चंपक’ हे मुलांसाठी असते. त्याच्या आठ-दहा भाषांत लाखभरापेक्षा जास्त प्रती निघतात. संपादक परेशनाथजींना मोटू मामा आवडला. सर्व आवृत्तीत तो जवळपास दहा वर्ष नित्यनेमाने प्रसिद्ध होत होता. त्यांच्या ‘सरिता’, ‘मुक्ता’, ‘गृहशोभा’, ‘कॅरावान’ या पाक्षिक, साप्ताहिकांमध्ये सुद्धा ते माझी कथाचित्रे, व्यंगचित्रे भरपूर छापत. एका मोटू मामाचे मानधन एक हजाराच्या पुढे मिळे (मराठीत पाच पन्नास रुपयांपेक्षा जास्त मिळायचे नाही). मोटू मामाच्या अनेक लीला पाहून मुले बारकाईने विनोद शोधू लागायची. यानिमित्ताने टॅलेंट हंट होई. तीन पट्ट्यांमध्ये हे मोटू चित्र छापले जाई. ‘मोटू मामा’ व ‘मामू दी मडलर’ ही माझी कॉमिक्स बुक्ससुद्धा चांगली विकली गेली. या निमित्ताने हिंदी भाषिक वाचकांमध्ये माझे नाव परिचित झाले.
एक छानशी आठवण… मी पंधरा वर्ष नोकरी करून एचएएल या विमान कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या निमित्ताने कंपनीचे जनरल मॅनेजर आनंद यांनी मला भेटावयास बोलावले. त्यांनी नोकरी सोडण्याचे कारण विचारले. कार्टूनिस्ट म्हणून माझे नाव महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये खूप उत्तम झाले आहे. नोकरीत फार वेळ जातो. ते म्हणाले, हम आपके कार्टून्स के फॅन है… कंपनी के सहयोगी ऑफिसर्स भी आपके कार्टून्स के फॅन हैं. ‘सरिता’, ‘मुक्ता’, ‘चंपक’, ‘गृहशोभा’ हम सब लोग बडे लगाव से पढते हैं.. आजकल आपके डिजाईन डिपार्टमेंट में वैसे भी काम कम है… आप ऑफिस में ही चुपचाप कार्टून्स बनाते रहिये..!
‘सर, वैसे भी मेरी जरूरतें कम हुई हैं… मेरे जगह किसी और जरूरमंद को यहां नोकरी मिल सकती है…’ त्यांनी छानसे मंद स्मित केले.
‘मोटू मामा’ हा एका परीने कॉमन मॅनच आहे. तुमच्या आमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना त्याला स्पर्श करून जात असते. उदा. गाढ झोपेत असताना पहाटेचा गजर आपण बुक्क्याने थांबवतो. सकाळीच खाष्ट बायको झोपमोड करायला आली की तोच प्रयोग मोटू तिच्यावर करतो. काय होते?… ते चित्रातच पाहा.
छोट्या टेम्पोमधून जिराफाला उचलून न्यायचेय… पण त्याची मान किती मोठी… तो प्रश्न मोटूला पडत नाही कसे ते बघा.
योगा शिक्षकाला वेड्यात काढायचा प्रयत्न मोटूच्या अंगाशी कसा येतो ते खरेच बघा. हटयोगी बाबांची भंपकगिरी कशी उघडी करतो ते पाहण्यासारखेच. उंदीर तसा माणसाच्या बापांना भीक घालत नाही. त्याला मोटूची जिरवायला लागते तर काय होते? कांगारूची खोड काढल्यानंतर त्याचं पोट्टं कसा हिशोब चुकवतो ते पण पाहा.
मोटू गाणं गाणार म्हणजे झोप अटळ. प्रेक्षकांना कर्कश तानेतून खडसावणारा गायक मोटू अफलातूनच. वाघाची शिकार किती सोप्या पद्धतीने करता येते ते मोटूकडून शिका. जगभर मुलांसाठी हजारो कॉमिक्स छापली जातात. ती मुलांचे भावविश्व ज्ञान, विज्ञान, संस्कारांनी कितीक वर्ष समृद्ध करीत आहेत. अनेक समंजस पालक हजारो रुपयांची कॉमिक्स, गोष्टींची पुस्तके मुलांसाठी विकत घेत असतात हे विशेष. मोटू मामा कितीही उचापती असला तरी तो सहृदय, निर्मळ मनाचा आहे. अशी अनेक कॅरेक्टर्स चितारण्यासाठी देवाने हाताची बोटे व चांगले मन दिले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तितकी थोडीच!

Previous Post

शिवशाही सरकारचा सुवर्णकाळ!

Next Post

फेल झाला तर गोळ्या खा!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
भाष्य

स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

May 8, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 5, 2025
Next Post

फेल झाला तर गोळ्या खा!

आवड, आकर्षण आणि आसक्ती

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.