• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे…

Nitin Phanse by Nitin Phanse
April 27, 2023
in बाळासाहेबांचे फटकारे
0

हे व्यंगचित्र आहे १९७९ सालातले. इंदिरा गांधी यांनी राजकारणात येणे काँग्रेसच्या अनेक ढुढ्ढाचार्यांना आधीपासून आवडले नव्हते. त्यांनी इंडिकेट-सिंडिकेटचा खेळ रचून त्यांची वाट रोखण्याचा प्रयत्न केला. पण, इंदिरा गांधी त्यांना पुरून उरल्या. पंतप्रधानपदावर पोहोचल्या. पाकिस्तानचे दोन तुकडे करून, बांगलादेशाला जन्म देऊन त्या अफाट लोकप्रियतेच्या लाटेवरही स्वार झाल्या. मात्र, या काळात बोकाळलेल्या अराजकसदृश परिस्थितीला आळा घालण्यासाठी त्यांनी योजलेला आणीबाणीचा उपाय त्यांच्यावरच उलटला आणि जनता पक्ष नावाच्या समाजवादी, जनसंघ आणि काँग्रेसमधील असंतुष्ट यांच्या कडबोळ्याने त्यांना पराभूत केलं. मात्र, या सगळ्यांमधील अंतर्विरोधांमुळे हे सरकार अल्पजीवी ठरले आणि इंदिरा गांधी यांच्यावरच जनतेने पुन्हा भरवसा ठेवला. या काळात कर्नाटकाचे नेते देवराज अरस यांच्या अरस काँग्रेसमध्ये जमा झालेले नेते पुन्हा स्वगृही परतू लागले, त्याचे खास बाळासाहेबांच्या नजरेतून आणि कुंचल्यातून घडणारे हे व्यंगरूप दर्शन. त्यात त्यांनी इकडच्या कुक्कुटपालन केंद्रातून तिकडच्या कुक्कुटपालन केंद्रात उड्या मारून जाणार्‍या कोंबड्यांच्या स्वरूपात नेते दाखवले आहेत. अर्स यांच्याच कर्नाटकात आता पुन्हा हाच प्रयोग घडताना दिसतो आहे. फरक इतकाच की कर्नाटकात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या आणि अतिशय खुनशी अशा भारतीय जनता पक्षाला खिंडार पडले आहे आणि जगदीश शेट्टर यांच्यासारखा बलाढ्य नेता थेट काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाला आहे… ईडी आणि सीबीआयच्या खुराड्यात आणि डालग्यात झाकलेली इतर राज्यांमधली कोंबडीही अशाच प्रकारे मूळ घरी पळ काढणार आहेत लवकरच.

Previous Post

हिंदुत्वाची पहिली निवडणूक जिंकली

Next Post

असद शाह को गुलशन दिखाना है!

Related Posts

बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

May 8, 2025
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

May 5, 2025
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

April 25, 2025
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

April 17, 2025
Next Post

असद शाह को गुलशन दिखाना है!

कीर्तनाच्या पैशात वर्षश्राद्ध!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.