• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
January 6, 2023
in टपल्या आणि टिचक्या
0

□ ठाण्यात शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष आमने सामने; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल.
■ महाशक्ती का प्यार देखा, अब दुश्मनी देख लो!

□ चीन प्रकरणात लष्करामागे अपयश दडवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न, लष्कराचा राजकीय वापर : राहुल गांधी यांचा आरोप.
■ या वरवंट्यातून लष्कर सुटेल, अशी कल्पना असणारे नंदनवनातच राहात आहेत, त्यांना जागे करण्याचे प्रयत्न फोल आहेत राहुलजी!

□ विरोधकांना बोलू न देता, गोंधळ घालून विधेयके मंजूर करून घेण्याचा घातक पायंडा केंद्र सरकार घालते आहे, विरोधकांनी याचा एकत्र बसून विचार करावा : शरद पवार.
■ त्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि त्यांची विचारधारा हे देशाच्या एकात्मतेला खिळखिळे करणारे राष्ट्रीय संकट आहे, हे कळायला हवे ना सर्वांना.

□ बिहारमधील विषारी दारूच्या प्रकरणातील आरोपीस अटक.
■ अरेच्चा, नीतीशबाबूंनी दारू पिऊन मेले म्हणून नुकसानभरपाई द्यायला नकार दिला होता बळींच्या नातेवाईकांना, मग आरोपीला अटक तरी कशाला करायची? गुन्हाच काय त्याचा?

□ शंभूराज देसाई कर्नाटकला जाणार होते, आता त्यांच्या तोंडाला कुलूप का लागले आहे, शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा सवाल; भास्कर जाधव यांना महत्त्व देत नाही : देसाई यांचे उत्तर.
■ त्यांना देऊ नका हो महत्त्व? पण तुमच्या दौर्‍याचं काय झालं, तुमच्या तोंडाला का बसलं कुलूप ते जनतेला तरी सांगाल… की त्यांनाही महत्त्व देत नाही?

□ २०२२ सालात काश्मीर खोर्‍यात १७२ दहशतवाद्यांचा खात्मा.
■ नोटबंदीने ना दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले, ना कलम ३७० रद्द केल्यावर काश्मीर शांत झाले; तरी तिथली परिस्थिती सुधारते आहे, असं केंद्रीय गृहखातं कशाच्या आधारावर रेटून सांगतं? निर्मलाअक्कांची शिकवणी लावली की काय?

□ राज्यातील वनांमध्ये वाघ चौपटीने वाढले, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगडची वाघांची मागणी : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.
■ तिकडे वनांमध्ये वाघ वाढले आणि इकडे जनांमध्ये वाघाची कातडी पांघरून फिरणारे काही रेडे उघडकीला आले- त्यांना आसामातून मागणी आहे म्हणतात फार!

□ महाराष्ट्रातून पळवले जाणारे उद्योग, सत्ताधार्‍यांकडून महापुरुषांचा अवमान, भ्रष्टांना संरक्षण यामुळे जनता संतप्त आहे, याची किंमत सरकारचा चुकवावी लागेल : अजित पवार यांचा असूड.
■ जनतेला धर्माची अफू पाजली की ती सगळं विसरते, या समजुतीवरच हा सगळा निर्ढावलेला खेळ सुरू आहे यांचा, दादा. किंमत महाराष्ट्राला म्हणजे जनतेलाच चुकवावी लागेल. राजकारण्यांचे कुठे काय जाते?

□ मुंबईत पोलिसाने पोलिसालाच गंडा घातला, साडे सहा लाखांना ठकवला…
■ अरे, एक सलूनवाला दुसर्‍या सलूनवाल्याच्या दाढीचे पैसे घेत नाही, एक पाकिटमार दुसर्‍याचं पाकीट मारत नाही, बेईमानीचे धंदे पण ईमानदारीनेच चालतात, काहीतरी शिका त्यांच्याकडून!

□ लहानपणी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ महाराष्ट्रातले सरडेही थक्क होऊन रंग बदलायचे थांबले आहेत म्हणे सध्या यांच्याकडे पाहून.

□ भ्रष्टाचारामुळे तुरुंगात गेलेल्या अनिल देशमुख यांच्या जामीन मुक्तीचा जल्लोष करून राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राची मान खाली घातली : भाजपची टीका.
■ बिनबुडाचे, बेलगाम आरोप करून, ऐकीव माहितीवर त्यांना आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना तुरुंगात डांबणार्‍या भाजपच्या दारातील कुत्रे बनलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी मात्र देशाचा गौरव जगात वाढवला आहे, नाही का?

□ कुठूनही कुठेही मतदान करण्याची सुविधा देणारे दूरस्थ ईव्हीएम विकसित केल्याचा निवडणूक आयोगाचा दावा.
■ इथे आहेत त्या स्थायी ईव्हीएमबद्दल लोकांना शंका आहेत, अशात दूरस्थ ईव्हीएम वगैरेंचा शोध लावण्यापेक्षा ट्विटरवर आणि व्हॉट्सअपवर मतदान करण्याची सोय करून टाका… आयटी सेल आणि बनावट खात्यांमध्ये सत्ताधार्‍यांनी केलेली गुंतवणूक तरी कामाला येईल!

□ राज्यात भ्रष्टाचाराचे आरोप फक्त शिंदे गटाच्याच मंत्र्यांवर का होत आहेत, त्यांचीच भ्रष्टाचाराची प्रकरणे का बाहेर येत आहेत? : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सवाल.
■ शिंदे गटाच्या ‘मागे’ असलेली महाशक्ती हे वॉशिंग मशीन आहे ना, खुद्द वॉशिंग मशीन कधी अस्वच्छ असते का!

Previous Post

बनीचा लाडका काका!

Next Post

हा ज्वालामुखी जिवंत झाला तर काय होईल?

Related Posts

टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 8, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 5, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

April 25, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

April 17, 2025
Next Post

हा ज्वालामुखी जिवंत झाला तर काय होईल?

फुटबॉलजगतातला तेजोनिधी लोहगोल

फुटबॉलजगतातला तेजोनिधी लोहगोल

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.