• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे…

Nitin Phanse by Nitin Phanse
July 6, 2024
in बाळासाहेबांचे फटकारे
0

आणीबाणीमुळे स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून आज ढोंगी गळा काढणार्‍या भारतीय जनता पक्षाने गेली दहा वर्षे देशात अघोषित आणीबाणीच चालवली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याला एक महत्त्वाचे कारण होते ते लोकनायक जयप्रकाश नारायण यांना पुढे करून सुरू असलेले देशात अराजक माजवण्याचे प्रयत्न. ते ज्यांनी केले त्यांनी आणीबाणीविरोधात रान उठवून देशाची सत्ताही मिळवली. मात्र, ती औटघटकेची ठरली. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि आपापसातल्या मतभेदांमुळे हे सरकार कोसळलं आणि जनतेने पुन्हा इंदिरा गांधींवरच विश्वास टाकला. या नव्या सत्ताकाळातही त्यांच्याभोवती किती विक्राळ समस्यांचा खवळलेला सागर उसळला होता, ते १९८० साली बाळासाहेबांनी रेखाटलेल्या मुखपृष्ठचित्रातून दिसून येत होतं. तेव्हा इंदिरा गांधी यांच्यापुढचा एक प्रस्ताव संसदीय लोकशाही बरखास्त करून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा होता. परंतु, संविधानावर विश्वास आणि लोकशाहीवर दृढ श्रद्धा असलेल्या इंदिराजींनी तो मार्ग पत्करला नाही… इथे त्यांचा चेहरा देशाबद्दलच्या काळजीने केवढा कोमेजलेला, सचिंत दिसतो आहे. त्यांच्या सगळ्या देहबोलीत हतबलता आहे, अवघड पेचात सापडल्याची भावना बाळासाहेबांनी रेषांमधून किती अचूक पकडली आहे… आज केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर संकटांची मालिकाच कोसळली आहे… पूल कोसळतायत, राममंदिर गळतंय, तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांमधले पेपर फुटतायत… पण, सत्ताधार्‍यांच्या चेहर्‍यावर आहे का काही चिंता? कमी झाली आहे का मग्रुरी? आहे का सामान्य माणसाशी काही देणंघेणं? इंदिरा गांधींच्या नावाने खडे फोडणार्‍यांना त्यांच्या नखाची तरी सर आहे का?

Previous Post

दुर्गप्रेमींना डोळस करणारा ग्रंथ

Next Post

ध्यासपर्वाची साफल्यपूर्ती!

Related Posts

बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

May 8, 2025
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

May 5, 2025
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

April 25, 2025
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे…

April 17, 2025
Next Post

ध्यासपर्वाची साफल्यपूर्ती!

सेटवर जुळल्या रेशीमगाठी (भाग २)

सेटवर जुळल्या रेशीमगाठी (भाग २)

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.