• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बीडच्या अवघ्या साडेचार वर्षांच्या रिदम टाकळेची कामगिरी, कळसूबाई शिखर सर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 7, 2020
in घडामोडी
0
बीडच्या अवघ्या साडेचार वर्षांच्या रिदम टाकळेची कामगिरी, कळसूबाई शिखर सर

बीडच्या अवघ्या साडेचार वर्षांच्या रिदम टाकळे या मुलाच्या कामगिरीचे सध्या प्रचंड कौतुक केले जात आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीचे कळसूबाई शिखर रिदमने नुकतेच सर केले.

5 हजार 400 फूट उंचीचे हे शिखर त्याने केवळ 3 तास 38 मिनिटात सर केले. शिखरावर पोहोचल्यावर रिदमने तिरंगा फडकावला. गेल्या 29 नोव्हेंबरला त्याने सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी शिखरावर चढाई सुरू केली व वाटेत एकदाही विश्रांती न घेता 11 वाजून 33 मिनिटांनी शिखर गाठले.

बालवाडीत शिकणाऱ्या रिदमच्या या कामगिरीची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात सुरू असून त्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. रिदम, त्याचे वडील गजानन टाकळे यांच्यासह गड कोट किल्ल्यांवर भटकंती करताना तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची व शौर्यगाथेवर व्याख्यान देतात.

गेल्या तीन महिन्यांत रिदमने राजगड, रायगड, लोहगड व सुधागडही सर केले आहेत. आता रिदम येत्या 25 डिसेंबरला हरिश्‍चंद्र गड सर करणार आहे. कळसूबाई सर केले त्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी, यासाठीही रिदमच्या पालकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे.

 

सौजन्य- सामना

Previous Post

8 डिसेंबरचा ‘हिंदुस्थान बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा – अशोक चव्हाण

Next Post

आणि ‘त्या’ दिवशी सामना फिरला..!

Next Post
आणि ‘त्या’ दिवशी सामना फिरला..!

आणि ‘त्या’ दिवशी सामना फिरला..!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.