• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home टोचन

आम्ही का पडलो!

- टोक्या टोचणकर (टोचन)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 25, 2023
in टोचन
0
Share on FacebookShare on Twitter

माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने नुकत्याच गोहाटीला झालेल्या भाजपनेत्यांच्या गुप्त बैठकीचा वृत्तांत गुपचूप टेप करून आणला. तो ऐका आता…
– मित्रों, इतना बडा सदमा इससे पहले कभी नहीं लगा था। ये कर्नाटक ने हमारा करना नाकाम कर दिया। मेरी और पार्टी की सारी ताकत दांव पे लगा दी थी मैंने, लेकिन कमल मुरझाया। किती मोठ्या मिरवणुका, किती मोठ्या सभा, किती मोठी पुष्पवृष्टी. शेवटी सारे मातीत गेलं. काँग्रेस ने हमारी सारी इज्जत मिट्टी में मिला दी। मिस्टर अमितलाल, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ?
– मुझे इसमें कुछ काला लगता है।
– सबकी पीली हो गई और तुम्हे काला लगता है?
– साब, यात निश्चित पाकचा किंवा चीनचा हात आहे. त्याशिवाय आपण हरूच शकत नाही.
– मलाही तसंच वाटतं. मी तर यावेळी घसा फोडून ‘मन की बात’ सार्‍या देशाला समारंभाचा थाटमाट करून ऐकवली होती. तरीही असं घडावं? जरा त्या आव्हाडांना फोन करून खरं काय ते विचारा.
– अहो, साहेब ते तर आपणच कालाकांडी करून काँग्रेसला मुद्दाम जिंकवून दिलं, असं म्हणताहेत. म्हणजे पुढच्या वेळी काँग्रेस गाफील राहील आणि भाजपच्या हातात लोकसभेचा लोण्याचा गोळा येईल.
– तुम्ही या मतदानयंत्रांची सीबीआय चौकशी लावा. मग मी घोडे कुठल्या शर्यतीत लावायचे ते बघतो. मला उद्या अयोध्येत जाऊन श्रीरामाला जाब विचारायचाय की तू असं कसं केलंस? बजरंग बलीचं मी समजू शकतो. तो रामाशिवाय कुणाच्याच आज्ञेचं पालन करीत नाही. नितीनजी, तुम्हाला काय वाटतं?
– मला वाटतं, सर्व मतदारसंघांत पुरेशा प्रमाणात साड्यावाटप झालं नाही. स्त्रियांबरोबर आता पुरुषांचाही विचार करायला हवा. त्यांनाही शर्ट पीस, पॅण्ट पीस, रेडिमेड जीन्सवाटपाची पद्धत सुरू व्हायला हवी. बजरंग बलीच्या मानाने श्रीरामाचा हवा तसा गजर प्रचारात झाला नाही. त्यामुळे त्या दैवतांचा कोप झाला असावा. या देशाला मोठे पूल, महामार्ग यांची आवश्यकता नसून देवालयांची गरज आहे. भक्तीमार्ग मोठ्या प्रमाणात अनुसरला तर पक्षाचं आणि देशाचं महाकल्याण होऊ शकतं, असा माझा कयास आहे.
– मी पुन्हा येईन, असं मी नेहमी सांगत असतो. कर्नाटकात जरी काँग्रेस आता आली असली तरी तिथेही भाजपा पुन्हा येईल, पुन्हा येईल, लोकसभेत पुन्हा येईल. आताही भाजपा तिथे हरलेली नाही. भाजपा कधीच हरत नसते. कमळ कधीही गळून पडत नसतं. लोकांच्या हृदयात, काळजात, मनात भाजपाच आहे हे मी खात्रीने सांगतो. मतदानयंत्राला चुकीच्या सूचना दिल्या गेल्यामुळे कदाचित हा पराभव झाला असावा. यासाठी मी आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करीत असल्याची घोषणा करतो. आता पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करतील.
– ‘नड्डा तिथे खड्डा’ असं आता कोणीतरी कुजबुजत होतं. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराला मोदीसाब, शहासाब पुढे असतात. विजय झाला की त्यांचा जयजयकार आणि पराभव झाला की आमचा धिक्कार, हे आता चालणार नाही. तरी कर्नाटकातील दारूण पराभवाची जबाबदारी मी स्वत: घेतो. त्यामुळे तरी माझी किंमत वाढेल आणि वरिष्ठ नेत्यांना दोषमुक्त केल्याचं समाधान मला लाभेल.
– मी कोल्हापुरी पाटील. आदरणीय फादरणीय व मदरणीय नेते मंडळींनो, आपला बालेकिल्ला असलेल्या पुण्यात आपल्या पक्षाचा दणदणीत पराभव होऊ शकतो, तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे! आपल्याला आता यापुढे अशा दारूण, मानहानीकारक, लज्जास्पद, खतरनाक पराभवांची सवय व्हायला हवी. आपण पक्षाची बॉडी मजबूत करायला पाहिजे. मल्ल म्हणून आपल्याला देशात अजिंक्य राहायचे असेल तर नेहमी पांढरा आणि तांबडा रस्सा चापून गिळला पाहिजे. पक्षाची बॉडी खंगत चालली आहे. तिला कोणतं सलाईन लावायचं ते तुम्ही ठरवा. नेहमी विजयी रथाबरोबर एक अ‍ॅम्ब्युलन्सही ठेवावी, अशी माझी वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे.
– माझ्या नावाच्या स्पेलिंगप्रमाणे कृपया मला हाक मारू नये, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. मी बावनकुळे, कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव झाला, त्याबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उभा आहे.
– अहो, ही शोकसभा नाहीए.
– तरी पण गेलेला विजय आता परत येणार नाही. आपण सर्वशक्तीनिशी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण शेवटी तो आपल्या हातून निसटलाच. श्रीरामाला प्रिय झाला. जय राम श्रीराम.
– अहो, हे काय, कुणाला काय वाटेल हे ऐकून. भाजपा काही इतकी लेचीपेची पार्टी नाही. कोणीतरी बजरंग बलीच्या रूपात येऊन तिला संजीवनी पाजेल हे मी मुनगंटीवार तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. पुढच्या निवडणुकीत भाजपाच्या पैकीच्या पैकी जागा निवडून आल्या नाहीत तर मी मिशी कापून देईन.
– पण तुम्हाला कुठे मिशी आहे? नेहमी सफाचट करून येता.
– माझ्या दाढीमिशा काढू नका. नाहीतर तुमच्या दाढीमिशा उपटेन.
– शांत व्हा, शांत व्हा. आपण पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी जमलो आहोत. एकमेकांच्या दाढीमिशा उपटून पक्षाचं केशकर्तनालय बनवू नका. थोडीतरी शिस्त पाळा. मी सरसंघचालक मोहन भागवत सर्वांना शांततेचं आवाहन करत आहे. आपलं आचरण चांगलं ठेवा. स्वच्छ ठेवा. जनतेला मूर्ख समजू नका. ती योग्य न्याय करते. जैसी करनी वैसी भरनी. सामान्य लोकांना त्रास देऊ नका. त्यांचे शाप घेऊ नका. नाहीतर पुढे कठीण आहे. विनोद तावडेजी, बोला आता…
– मी तर दोन महिन्यांपूर्वीच निवडणूकपूर्व गुप्त अहवालात हे भविष्य वर्तवलं होतं. तो अहवाल फुटला आणि त्यातील सत्य विरोधकांच्या हाती लागलं. यात मी जनतेचा पक्षाबद्दल वाढत चाललेला रोष आणि त्याचा पक्षावर आणि येत्या काळात येणार्‍या निवडणुकांवर अनिष्ट परिणाम होईल, असं स्पष्ट भाकित केलं होतं. शेवटी वरून दबाव आल्यावर विरोधकांच्या हाती माझा खरा अहवाल लागलेलाच नाही, ते बनाव रचत आहेत, अशी सारवासारव मला करावी लागली. शेवटी, सत्याला मरण नाही हे सिद्ध झालंच ना!

Previous Post

राशीभविष्य

Next Post

नाय, नो, नेव्हर…

Related Posts

टोचन

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023
टोचन

मुंगेरीलाल के सपने!

May 18, 2023
टोचन

काँग्रेस नाबाद ९१

May 11, 2023
टोचन

मुख्यमंत्रीपदाचे वारसदार

May 5, 2023
Next Post

नाय, नो, नेव्हर...

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

मान्यवरांच्या उपस्थितीत 'रावरंभा'चा विशेष शो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023

राशीभविष्य

June 3, 2023

नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

June 3, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.