• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    मोदी है तो मुमकिन है…

    आपल्यापेक्षा बेडूक हुशार!

    निर्मलाक्का! जमिनीवर या!

    मुद्रित माध्यमांचे मारेकरी

    हसू नका, आपण जात्यात आहोत!

    सरकारी संताची जळजळ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    हिंदुत्त्व : बाटग्यांचे नकली आणि शिवसेनेचे बावनकशी!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    कोल्हापुरात साकारले एकीचे बळ

    जरा याद रखो कामगिरी!

    जनाब फडणवीस, हे सगळे कुठून येते?

    दडपलेल्या खर्‍या काश्मीर फाइल्स

  • भाष्य

    असे साकारले महाराष्ट्र गीत!

    क्रिकेटपटू, उद्योगपती आणि समाजसेवक

    दिवाळी अंकांचा सुप्रीमो… ‘आवाज’

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    व्यंगचित्रकलेचे विद्यापीठ

    शिवरायांच्या तडाख्यातून मेंगलोर कसेबसे बचावले होते..!

    Trending Tags

  • मनोरंजन

    झाँबी चावला…

    सुमनसुगंधाची अविरत दरवळ

    विजय तेंडुलकरांची पाच नाटके स्टोरीटेलवर

    फेब्रुवारीत रंगणार बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

    झी टीव्हीवर ‘स्वर्ण स्वर भारत’

    फरहान, रोहित शेट्टीचे खडतर प्रशिक्षण

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    मोदी है तो मुमकिन है…

    आपल्यापेक्षा बेडूक हुशार!

    निर्मलाक्का! जमिनीवर या!

    मुद्रित माध्यमांचे मारेकरी

    हसू नका, आपण जात्यात आहोत!

    सरकारी संताची जळजळ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    हिंदुत्त्व : बाटग्यांचे नकली आणि शिवसेनेचे बावनकशी!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    कोल्हापुरात साकारले एकीचे बळ

    जरा याद रखो कामगिरी!

    जनाब फडणवीस, हे सगळे कुठून येते?

    दडपलेल्या खर्‍या काश्मीर फाइल्स

  • भाष्य

    असे साकारले महाराष्ट्र गीत!

    क्रिकेटपटू, उद्योगपती आणि समाजसेवक

    दिवाळी अंकांचा सुप्रीमो… ‘आवाज’

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    व्यंगचित्रकलेचे विद्यापीठ

    शिवरायांच्या तडाख्यातून मेंगलोर कसेबसे बचावले होते..!

    Trending Tags

  • मनोरंजन

    झाँबी चावला…

    सुमनसुगंधाची अविरत दरवळ

    विजय तेंडुलकरांची पाच नाटके स्टोरीटेलवर

    फेब्रुवारीत रंगणार बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

    झी टीव्हीवर ‘स्वर्ण स्वर भारत’

    फरहान, रोहित शेट्टीचे खडतर प्रशिक्षण

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home कार्टून कट्टा!

हसरे वस्त्रायन

- जोसेफ तुस्कानो

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 1, 2021
in कार्टून कट्टा!
0
Share on FacebookShare on Twitter

चादरीचे चार उपयोग

चर्चगेट स्टेशनजवळ एक चादरीवाला चादरी विकत होता.
“चादरी घ्या चादरी! चार चार उपयोगाच्या चादरी!!” तो ओरडत होता.
“चार उपयोग असलेल्या चादरी? हा काय प्रकार आहे?” जाणारे येणारे विस्मयाने त्याच्याकडे बघत होते.
“चार उपयोग कसे काय?” एकाने विचारले.
“साहेब, विकत तर घ्या. मग सांगतो नेमकं रहस्य!”
एकाने चादर विकत घेतली. मग दुसर्‍याने, नंतर तिसर्‍याने.
बर्‍यापैकी गिर्‍हाईक गळाशी लागल्यावर त्याने ते रहस्य उलगडायला सुरुवात केली.
“तुम्ही घरी गेल्यावर या चादरीचा अंगावर पांघरण्यासाठी वापर करा. चादर मळली की धुवायची. तिचे लुंगीत रूपांतर होईल. लुंगी वापरून खराब झाली की धुवून घ्या. तिचे
टॉवेलमध्ये रुपांतर होईल. टॉवेल काही दिवसांनी धुतला की त्याचे हातरुमाल तयार होतील. आहेत की नाही, चार चार उपयोग?
एवढं बोलून त्याने उरलेल्या चादरीचे गाठोडे पाठीवर मारले नि दुसरीकडे गेला.

फक्त एकदाचा धुवा!

गिर्‍हाईक : “शर्ट तसा मला पसंत आहे, पण थोडा सैल वाटतो नि रंग जरा गडद आहे.”
कपडे विक्रेता : “त्यात काय विशेष? एकदा धुतला की तुमच्या मनाजोगा होईल सायेब.”

उंदरांसाठी सूचना!

गिर्‍हाईक : “काय म्हणता, हा कपडा १०० टक्के वूलनचा आहे.”
दुकानदार : “हो, अगदी १०० टक्के वूलन!”
गिर्‍हाईक : “पण ह्याच्यावर १०० टक्के कॉटन लिहिलेले दिसते.”
दुकानदार : “अहो, ते तुमच्यासाठी नाही, ते उंदरांना फसविण्यासाठी लिहिलंय.”

माणसाची निर्दयता

कवि सोपानदेव चौधरी ह्यांच्या मातोश्री कवियित्री बहिणाबाई कोणत्या मराठी माणसाला माहीत नाहीत? ह्या अशिक्षित बाईला काव्याचे देणे अंगचे होते. अनुमान, अनुभव हे तिचे अनुभूती झाले होते. त्यामुळे जीवनातला क्षण नि क्षण त्यांनी आपल्या खानदेशी वर्‍हाडी भाषेत सजवून ठेवलाय. त्यांची एक आठवण अशी आहे. कापूस वेचणीच्या वेळी कवी सोपानदेव आपल्या मातेसोबत शेतात गेले होते. त्यांनी कापसाचे एक बोंड हाती घेतले व त्याचा कापूस (रुई) बाजूला काढून सरकी हातावर घेतली. त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, “पहा, देवाने सरकीला कसा पांढरा स्वच्छ पोशाख नेसवून पाठविले. पण माणसाने तिला नागडी केली आणि तिचे वस्त्र तो आपण स्वत:च नेसू लागला.”

 

शिंप्याच्या पोराचे वय!

एक मनुष्य काही कपडे घेऊन शिंप्याच्या दुकानात शिरला. शिंप्याने ते कापड मोजले व ते सदरा शिवायला पुरणार नाही म्हणून सांगितले.
चकित झालेला तो गृहस्थ ते कापड घेऊन समोरच्याच दुसर्‍या शिंप्याकडे गेला. त्यानेही कापड प्रथम मोजले व `सदरा शिवून होईल’ म्हणून सांगितले. तेव्हा तो गृहस्थ पहिल्या शिंप्याकडे येऊन खिजवण्याच्या हेतूने म्हणाला, “ते कापड सदर्‍यासाठी अपुरे होते! पण तो समोरचा शिंपी कसा काय शिवायला कबूल झाला?”
तेव्हा नम्रपणे तो पहिला शिंपी उत्तरला.
“साहजिकच आहे. माझा मुलगा बारा वर्षाचा आहे नि त्याचा फक्त तीनच वर्षाचा आहे. सदरा शिवून उरलेले कापड त्याच्या मुलाला सहज होईल.”

वाढत जाणारे वस्त्र

“पपा, एक जीवाणू म्हणे रिबिनीसारखा धागा तयार निर्माण करतो!”
“हो का?”
“अन् हा धागा सजीव असतो व हळूहळू वाढत जातो.”
“कमालै!”
“याचा अर्थ, लहान बाळाला या धाग्याचा बाबासूट घेतला की तोही बाळाच्या शरीरासोबत वाढत जाईल, नाही का?”
“मग पुन्हा पुन्हा कपडे घ्यायलाच नको!”

कपड्यामागचे रहस्य

एक छोटी मुलगी आपल्या आजोबांसोबत लग्नाला गेली होती.
“आजोबा, त्या नवरीने आज पांढराशुभ्र पेहराव का घातलाय?” तिने विचारले.
“कारण आज तिच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस आहे.”
आजोबाने स्पष्टीकरण केले.
“मग, त्या नवर्‍याने काळ्या रंगाचा सूट का घातलाय?”
आजोबा चूप झाले.

Previous Post

समझा, दुख किसे कहते हैं?

Next Post

यशवंत सरदेसाई यांच्या कार्टून्सची सरमिसळ

Related Posts

कार्टून कट्टा!

यशवंत सरदेसाई यांच्या कार्टून्सची सरमिसळ

December 1, 2021
Next Post

यशवंत सरदेसाई यांच्या कार्टून्सची सरमिसळ

दिसायला चांगला पण लवचिक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

January 16, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नया है वह

May 12, 2022

ती ऐतिहासिक भेट!

May 12, 2022

राशीभविष्य (१५ मे २०२२)

May 12, 2022

असा लागला छडा!

May 12, 2022

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.

About Us

Contact Us

Privacy Policy

Terms of Service

Refund Policy

  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नया है वह

May 12, 2022

ती ऐतिहासिक भेट!

May 12, 2022
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.