• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

पोक्या चाललाय वर्ल्ड टूरला!

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 26, 2022
in टोचन
0

माझा मानलेला परममित्र पोक्या आणि त्याच्या भावी पत्नीच्या डोक्यात राजकीय मनोरुग्णांसाठी मेंटल हॉस्पिटल बांधण्याची आयडिया आल्याचे त्यांनी मला सांगितले, तेव्हापासून मी अशा मनोरुग्णांची यादी बनविण्याच्या कामाला लागलो आहे. कारण मित्राच्या चांगल्या कामाला सर्वतोपरी मदत करणे हे माझे कर्तव्य समजतो. पोक्या आणि त्याची भावी पत्नी पाकळी सध्या त्यांच्या विवाहपूर्व प्रेमाच्या गडबडीत असतील याची मला जाण आहे. त्यामुळे त्या दोघांवर इतर कामांचा जास्त ताण पडू नये यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. प्रेमात आकंठ बुडालेल्या या प्रेमीजीवांना प्रेम करण्यास विरंगुळा मिळावा म्हणून सध्या मी त्याला पाकळीबरोबर उंडारण्यासाठी मोकळा सोडला आहे.
त्याला परवा म्हटले की लग्न होण्याआधी तुम्ही दोघांनी जेवढी दुनिया पाहून घ्यायची असेल तेवढी पाहून घ्या. वाटल्यास लग्न आपण नोव्हेंबरमध्ये करू. तोपर्यंत तुम्ही वर्ल्ड टूर करून या. लग्नानंतर सगळेच हनिमूनला जातात. पण लग्नाआधी वर्ल्ड टूर करणं फारच रोमँटिक असतं. खर्चाबाबत अजिबात चिंता करू नकोस. तुम्हा दोघांच्या वर्ल्ड टूरचा खर्च करण्यास दिल्लीच्या कृपेने मी समर्थ आहे. जग फार सुंदर आहे. त्याचा मनापासून आणि पुरेपूर आस्वाद कसा घ्यायचा हे आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्याकडून शीक. प्रत्येक देशात जाताना त्या त्या देशाचा पेहराव शिवून घे. पाकिस्तानात गेलास तर तिथल्या नेत्यांसारखा पेहराव कर. पाकळीसाठी सुद्धा भेंडीबाजारात जाऊन बुरखा विकत घे. जपानला तर तुम्हा दोघांना खूप शिकता येईल. दुसर्‍याचा सन्मान कसा करावा, पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं करावं, शिस्त कशी पाळावी आणि तंत्रज्ञानात अधिकाधिक आधुनिकता कशी आणावी हे ज्ञान देणारी जपान म्हणजे आदर्श शाळा आहे. चीनला गेलास तर मात्र त्यांच्यासारखं खाद्यपदार्थ खाण्याचं अनुकरण करू नकोस. ते लोक झुरळाचं लोणचं, पालींची कोशिंबीर, गांडुळांच्या शेवया आणि असे आपल्याला शिसारी येणारे पदार्थ कसे आवडीने खातात ते हॉटेलात गेलात तर डोकावूनही पाहू नकोस. तिथल्या मुक्कामात ब्रेड बटर खाऊन दिवस काढलेस तरी चालतील. नाहीतर इथून जातानाच एक लोणच्याची बरणी आणि खोबरं, मसाल्याची सुकी चटणी घेऊन जा. सुके बोंबील ने. ते कुठेही भाजून उपयोगात येतील. हल्ली तिथल्या हॉटेलात म्हणे विष गायब केलेल्या कोविडचं सूप मिळतं. ते मात्र खाऊ नकोस. मात्र चिन्यांनी त्यांचा देश किती मॉडर्न केला आहे ते पाहून आल्यावर मोदींना सांगून तसं काही आपल्याकडे करता येईल का हे विचारू आपण.
सध्या तर मोदी देशातील अग्रगण्य नावाजलेल्या संस्था विकायच्या मार्गाला लागले आहेत. एअर इंडिया विकली, आता एलआयसीवर डोळा आहे. ते सत्तेवर आल्यापासून त्यांनी देशच विकायला काढला आहे असं काही लोक म्हणतात. अनेक प्रमुख उद्योग गुजरातला नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ते सत्तेवर आल्यापासून भारतीय बँकांकडून पैसे लुटणार्‍या देशभक्त व्यावसायिकांची यादी तर पाहा आणि वैशिष्ट्य म्हणजे विजय मल्ल्या वगळता सर्वजण गुजरातचे आहेत. चमत्कार नाही तर काय? या २७ जणांची नावं पाहून मला तर धक्काच बसला. त्यात मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विशान मोदी, पुष्पेश वैद्य, आशिष जीवनपुत्र, सनी कालरा, आरती कालरा, संजय कालरा, वर्षा कालरा, सुधीर कालरा, जतीन मेहरा, उमेश पारीख, कमलेश पारीख, निलेश पारीख, विनय मित्तल, एकलव्य गर्ग, चेतन जयंतीलाल, नितीन जयंतीलाल, दिप्तीबेन, चेतन, सविता वैद्य, राजीव सैथ, राजीव गोयल, अलका गोयल, ललित मोदी, रितेश जैन, हितेश नांगेदर भाई पटेल, मयुरीबेन पटेल, आशिष सुरेशभाई विशेष म्हणजे यांनी एकूण लुटलेली रक्कम फक्त दहा ट्रिलियन रुपये म्हणजे एकावर १२ शून्य. यात एकही मराठी नाही. मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या मागून आलेले हे खरे लुटारू गुजरातचे भले करणारे चोर. थोड्याच दिवसात त्यांची नावे जाहीर होतील.
सगळे उंची दारूचे व्यवहार गुजरातेतून होतात. गांजाचे, विदेशी दारूचे स्मगलिंग होतं. आपल्या माणसांना परदेशात पळून जाऊ देण्यास मदत करण्याच्या मागे सत्तेचा मोठा हात कोणाचा होता हे तुझ्या साग्रसंगीत लक्षात आलंच असेल. देशाचा विकास नव्हे तर विकासाची शोबाजी करून देश खड्ड्यात घालण्याची ही तयारी आहे. असो. निवडणुकीत फटके पडतील तेव्हा कळेल. तोपर्यंत आपणही मजा करून घेऊ.
विदेशात बाकी देशही पाहण्यासारखे आहेत. दुबई, थायलंड, मलाया, बँकॉक, पटाया म्हणजे मौजमजेचा स्वर्गच. भरपूर मजा करा. अमेरिका पाहून हुरळून जाऊ नकोस. फक्त उंच उंच इमारती आणि स्वच्छ रस्ते पाहून घे. तिथली रसातळाला गेलेली संस्कृती आणि स्वैराचार, हिंसाचार गुंडगिरी आणि राज्यकर्त्यांचे तमाशे पाहून नाव मोठं लक्षण खोटं अशी स्थिती होईल. अमेरिकेत भारतीयांनी चांगले बस्तान बसवलं आहे. आपल्या संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टींचं अनुकरण काही अमेरिकन लोक करतात. `हरे राम हरे कृष्ण पंथ’ अमेरिकेतच घट्ट मूळं रोवतोय. तिथल्या जीवनात कंटाळलेले लोक अध्यात्माच्या मार्गाला लागलेत.
बाकी ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड बऱ्यापैकी देश आहेत. दक्षिण आप्रिâकेत जोहान्सबर्ग येथे नक्की जा. तिथली शॅटी टाऊनची वस्ती पहा. पूर्वी तर धारावीच्या झोपडपट्टीसारखी ही वस्ती वाटायची, आता सुधारली असेल. मात्र काम्पुचियाला जाऊ नकोस, होनोलुलूला जाण्याचेही टाळ. कारण तुला आल्यावर सांगेन. पाकळीच्या तब्येतीची काळजी घे. इथे राजकीय अराजक माजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सावकाश ये. आर्थिक गुन्हे करून परदेशात गेलेल्या मल्ल्यासकट देशभक्त भारतीय नागरिकांचे पत्ते तू जाण्यापूर्वी तुला मेल करतो. तिथे गेल्यावर जमल्यास पत्र पाठव. तुमच्या उड्डाणाला शुभेच्छा…
एवढं बोलून मी फोन ठेवला आणि दाराची बेल वाजली. दरवाजा उघडला तर माझा ईडीतला मित्र दारात उभा!

Previous Post

२६ फेब्रुवारी भविष्यवाणी

Next Post

नया है वह

Related Posts

टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
टोचन

अपमान! अपमान!! अपमान!!!

April 25, 2025
Next Post

नया है वह

मराठीच्या झारीतले शुक्राचार्य!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.