• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home घडामोडी

‘प्रबोधनकार डॉट कॉम’ आता नव्या रूपात

Nitin Phanse by Nitin Phanse
November 24, 2022
in घडामोडी
0
‘प्रबोधनकार डॉट कॉम’ आता नव्या रूपात
Share on FacebookShare on Twitter

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची संपूर्ण जगाला समग्र ओळख करून देणार्‍या ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या रिलाँचिंगचा सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या वेबसाइटचे रिलाँचिंग झाले आणि राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याच्या शक्यतेने दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण आले. प्रबोधनकार ठाकरे आणि घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या परस्परांच्या शुभचिंतक नेत्यांचे, सहकार्‍यांचे नातू यानिमित्ताने एकत्र आले, ही ऐतिहासिक घटना गाजली.
साप्ताहिक ‘मार्मिक’ आणि दै. ‘सामना’ यांचे प्रकाशन करणार्‍या प्रबोधन प्रकाशन या संस्थेनेच ही वेबसाइट नव्या, आकर्षक, मोबाइलस्नेही स्वरूपात आणण्याची जबाबदारी पार पाडली आहे. मार्मिकमध्ये गेली दोन वर्षे ‘प्रबोधन-१००’ या लेखमालेतून प्रबोधनकारांच्या ज्वलंत विचारांची आणि जीवनक्रमाची ओळख करून देत असलेले ज्येष्ठ पत्रकार, संपादक सचिन परब हेच या वेबसाइटचे संपादक आहेत. गेल्या दशकभरापासून ते प्रबोधनकारांचे साहित्य, त्यांची माहिती गोळा करून या वेबसाइटवर आणत असतात. प्रबोधनकारांच्या विचारांनी झपाटलेल्या सचिन परब यांचे साप्ताहिक ‘मार्मिक’ परिवारातर्फे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा!

(छाया : सचिन वैद्य)

Previous Post

सारं धोतरात गमावलं…

Next Post

‘हसरगुंडी’ आणि ‘झेंडूचे झुले’चे प्रकाशन

Related Posts

घडामोडी

नाट्यसृष्टीच्या सक्षमीकरणासाठी ‘रंगकर्मी नाटक समूह’ सज्ज

March 18, 2023
घडामोडी

मर्मग्राही फोटोंचे प्रदर्शन

February 24, 2023
घडामोडी

नफरत के बाजार में, मोहब्बत की दुकान!

February 9, 2023
घडामोडी

बाळासाहेबांना चित्रमय आदरांजली

January 27, 2023
Next Post
‘हसरगुंडी’ आणि ‘झेंडूचे झुले’चे प्रकाशन

'हसरगुंडी' आणि 'झेंडूचे झुले'चे प्रकाशन

शिवसेनेचा पहिला ऐतिहासिक विराट मोर्चा : २१ जुलै १९६७

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.