Year: 2021

‘सरगम की साढेसाती’ सोनीवर लवकरच

‘सरगम की साढेसाती’ सोनीवर लवकरच

सोनी मनोरंजन वाहिनीवर लवकरच ‘सरगम की साढेसाती’ ही हलकीफुलकी विनोदी मालिका सुरू होतेय. मनोरंजनासोबतच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. या ...

कुलगाम येथे दहशतवादी हल्ला; चार जवान जखमी

कुलगाम येथे दहशतवादी हल्ला; चार जवान जखमी

दक्षिण कश्मीरमधील कुलगाम जिह्यातील शम्सीपोरा या भागांत दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहे. हिंदुस्थानी ...

बीएसएनएलच्या नियम निष्ठूरतेने घेतले 30 वर्षीय तरुणाचे प्राण

बीएसएनएलच्या नियम निष्ठूरतेने घेतले 30 वर्षीय तरुणाचे प्राण

यवतमाळ जिह्यातील चैतन्य अवथारे याला नवव्या वर्षी ‘गौचर’ या दुर्धर रोगाची लागण झाली. प्रकाश अवथारे बीएसएनएलमध्ये असल्याने त्यांनी उपचारांवरील खर्चासाठी ...

महाराष्ट्र ग्रंथालय सेनेची पहिली राज्य कमिटी जाहीर

भाजपची 25 वर्षांची सत्ता शिवसेनेने उलथवली, लामज ग्रामपंचायतीवर भगवा

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपला पराभवाची धूळ चारत लामज ग्रामपंचायतीतील 25 वर्षांची सत्ता उलथवली आहे. येथे सातपैकी शिवसेनेच्या पाच ...

IPL चा मिनी लिलाव 18 फेब्रुवारीला चेन्नईत

IPL चा मिनी लिलाव 18 फेब्रुवारीला चेन्नईत

आयपीएलचा मिनी लिलाव येत्या 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडणार आहे. आयपीएल आयोजकांकडून सोशल साइटवर याबाबत माहिती देण्यात आली. आयपीएल लिलावासाठी ...

गॅबा जिंकलो रे बाबा! मायदेशात ऑस्ट्रेलियाचे वस्त्रहरण, हिंदुस्थानचा अभूतपूर्व विजय

‘आयसीसी’कडून नव्या पुरस्काराची घोषणा, हिंदुस्थानचे पाच खेळाडू शर्यतीत

कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेली क्रिकेटची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या वर्षापासून नव्या ...

रडकथा नकोत, आता लढा! सीमाभाग महाराष्ट्रात आणणारच!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

रडकथा नकोत, आता लढा! सीमाभाग महाराष्ट्रात आणणारच!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

सीमावासीयांच्या पिढ्यान् पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजूट करणे आवश्यक आहे. मला आता नुसत्या रडकथा नकोत, ...

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार

अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी आणि ज्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे अशा सर्वांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम ...

दिल्ली-हरियाणाच्या अनेक भागत इंटरनेट सेवा बंद, 5 कोटी यूझर्स रडकुंडीला

दिल्ली-हरियाणाच्या अनेक भागत इंटरनेट सेवा बंद, 5 कोटी यूझर्स रडकुंडीला

दिल्लीत 26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलन चिघळल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. यामध्ये दिल्ली NCR ...

Page 83 of 103 1 82 83 84 103