संभाजी भिडेंच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतून नितीन चौघुलेंना हटविले
राज्यभर विस्तारलेली व प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारी ‘शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान’ ही संघटना आता कार्यवाहपदावरील कार्यकर्त्याच्या निलंबन कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत ...