• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बकुळीची फुले : संवेदनशील मनाच्या कविता

(पुस्तक परीक्षण)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 19, 2022
in पुस्तकाचं पान
0

‘बकुळीची फुले’ हा कवयित्री सुनंदा खानोलकर यांचा पहिलाच काव्यसंग्रह. वयाच्या नव्वदीकडे झुकताना तो प्रकाशित व्हावा हे तर अधिक कौतुकास्पद. जीवनाची एवढी प्रदीर्घ वाटचाल करताना आजही त्यांचे प्रसन्न आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारं मन त्यांच्या कवितेतून जाणवतं. निसर्गाकडे त्या जितक्या संवेदनशील दृष्टीने पाहतात, तितक्याच दैनंदिन व्यवहारातील घडामोडींकडेसुद्धा. त्या देवाकडे जितक्या आपुलकीने पाहतात, तितक्याच कोकणच्या माणसांकडेही. वर्तमानकाळात जगताना मागे वळून पाहायचे नाही, नात्यागोत्यांच्या फसव्या पाशात सापडायचे नाही ही त्यांची धारणा त्यांच्या कवितेतून दिसते. तरीही नातवावर त्याच्या बालपणी केलेला केलेला लडिवाळपणा त्यांच्या मनात रुंजी घालतो. ‘पावसात चिंब भिजू’ या कवितेत पडणार्‍या पावसाचं आणि स्वत:च्या मन:स्थितीचं त्यांनी केलेलं वर्णन म्हणजे त्यांच्या दृष्टीने देहभान विसरून गाण्याचा, नाचण्याचा, आनंदाचा क्षण त्यांना वाटतो. भक्तिगीतांपासून निसर्गकवितांपर्यंत आणि बालपणापासून संध्याछाया दिसेपर्यंत जे जे अनुभव त्यांच्या वाट्याला आले ते ते त्यांनी कवितेत शब्दबद्ध केले. आजवर त्यांच्या आयुष्यात अनेक विषय समोर आले. त्यामधून ज्यावर त्यांना लिहावंसं वाटलं त्यावर त्या लिहीत गेल्या. आपल्या भावनांना त्यांनी वाट करून दिली. साध्या साध्या विषयांतून त्यांनी अर्थपूर्ण आशय शोधला. दुसर्‍याच्या आनंदात व वेदनेत त्यांनी जीवनाचा अर्थ पाहिला आणि तो वेगवेगळ्या ४४ कवितांतून या काव्यसंग्रहात मांडला.
यासाठी जगाकडे डोळसपणे पाहण्याची संवेदनक्षम दृष्टी लागते. कवितेत आपले विचार नेमकेपणाने मांडणारी प्रतिभा आणि तरल सौंदर्यदृष्टी लागते. कवयित्री सुनंदा खानोलकर यांच्या ठायी हे सारे असल्यामुळेच त्यांची कविता काळजाला भिडते. शिशिर ऋतूत पाने गळतात. त्यावेळी त्या गळून गेलेल्या पानांची वेदना काय असते ते सृष्टीला कसे कळणार, असा प्रश्न त्या विचारतात. संत साहित्याचे त्यांच्यावर असलेले संस्कार त्यांच्या कवितेमधून जाणवतात. त्यातूनच त्यांच्या विचारांची बैठक पक्की होत जाते. सुख, संसार, निसर्ग, विश्वास म्हणजे काय हे सांगताना त्यांच्या संवेदना जाग्या होतात. ‘बकुळीची फुले’ या कवितेत त्यांनी या फुलांचे इतके सुंदर वर्णन केलं आहे की तो दरवळ रसिकांच्या मनातही दरवळत राहावा. त्यांची कविता शब्दबंबाळ नसून अल्पाक्षरी आहे. त्यातच कवितेचे सौंदर्य साठवलेले आहे. जीवनातील वाट्याला येणार्‍या विविध विषयांवरील या सहजसोप्या भाषेतील कविता रसिकांनी वाचायलाच हव्या.

बकुळीची फुले (काव्यसंग्रह)

कवयित्री : सुनंदा खानोलकर
प्रकाशक : सुरेश कृ. साखळकर, पुणे
पृष्ठे : ४२
मूल्य : रु. २५/-

Previous Post

सप्तदशकीय नाशिक

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Related Posts

पुस्तकाचं पान

अस्वस्थतेतून सकारात्मकता!

April 17, 2025
पुस्तकाचं पान

श्यामबाबूंचा सखोल, सहृदय ‘मंडी’

January 31, 2025
पुस्तकाचं पान

व्यंगचित्रांना वाहिलेले मार्मिक

January 9, 2025
पुस्तकाचं पान

मटकासुर

December 14, 2024
Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

झेरॉक्स मशीनमधून काढली यशाची ट्रू कॉपी!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.