• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे…

Nitin Phanse by Nitin Phanse
September 15, 2022
in बाळासाहेबांचे फटकारे
0

हे मुखपृष्ठ आहे १९८२ सालातले. म्हणजे ४० वर्षांपूर्वीचे. शिवसेनेला आपण पहिल्यांदाच डिवचतो आहोत, अशी गैरसमजूत झालेल्या माकडांना हे कळायला हवे की शिवसेनेच्या जन्मापासूनच अशी माकडे आसपास नाचतच होती… शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात राहावी आणि मुंबईत महाराष्ट्रात राहावा, यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपशकुन करणे, हाच या माकडांचा एकमेव धंदा होता… त्यांना नाचवणारे मदारी याच कामासाठी त्यांना तेव्हा पोसत… मुंबई महाराष्ट्रातच राहिली आणि तिच्यावरचा मराठीजनांचा हक्क इथे राहणार्‍या सर्व अन्यप्रांतीयांनीही मान्य केला, शिवसेनेला आपले तारणहार मानले, राज्यात, देशात कोणी का असेना, मुंबईत शिवसेनाच असली पाहिजे, असा दंडक निर्माण झाला, त्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न कायम होत आले, आताही होत आहेत… आता आपल्यातल्याच काहीजणांनी गद्दारी करून माकडे बनून नाचणे पसंत केलेलं आहे, हे त्यांचं दुर्दैव… नाचण्याची योग्यता संपली की मदारी कुठे लाथ घालून हुसकावतो, ते त्यांना लवकरच कळेल… त्याचबरोबर जंगलाचा राजा असलेल्या वाघाची फेरी सुरू झाली की माकडांबरोबर मदार्‍यांचीही कशी पळापळ होते, तो खेळ सगळ्या राज्याला आणि देशालाही पाहायला मिळेल.

Previous Post

आऊट ऑफ द बॉक्स

Next Post

इंग्लंडवर मात : किती खरी, किती खोटी!

Next Post

इंग्लंडवर मात : किती खरी, किती खोटी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.