• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home गर्जा महाराष्ट्र

स. न. वि. वि.

वाचकांची मार्मिक पत्रे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 14, 2022
in गर्जा महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on Twitter

प्रिय पुरुषोत्तम बेर्डे…

तुमचा दूरदर्शनच्या आठवणींना उजळा देणारा मार्मिकमधील लेख फारच मस्त. कोल्हापूरहून मुंबईत सातवीत असताना एका सुट्टीत आलो तेव्हा दूरदर्शनवर सिनेमे व छायागीत बघायला मिळते. मुंबईच्या लोकांना हा एक हेव्याचा विषय होता. तेव्हा कोल्हापूरला दूरदर्शन दिसत नसे. पण या दूरदर्शनच्या पडद्यामागचं जग इतकं भन्नाट होतं याची कल्पनासुद्धा नव्हती.तुम्ही खरंच खूप छान काळ बघितलात. किती ऊर्जा मिळाली नकळत तुम्हाला त्या माध्यमातून. आजचे तुम्ही सर्वच ज्या ‘काल’चे प्रॉडक्ट आहात तो काळ सुंदर चितारलाय. यातली सगळीच नावं आम्हाला तेव्हापासून सेलिब्रीटी होती आणि आहेत. जडणघडणीचा ब्लॅक अँड व्हाईट काळ कसा बहुरंगी होता हे खुसखुशीत शैलीत मांडलेत. म्हणून हे तुमचंच नाही फक्त दूरदर्शनचंच नाही तर एका घडत्या पिढीचंच चित्रण झालंय…

– अभिराम भडकमकर

 

नवी दृष्टी देणारा लेख

धोपेश्वर पावणार का, हा राजा पटवर्धन यांचा मार्मिकतेने विषय मांडणारा लेख भावला. रत्नागिरी व रायगड जिल्हातिल लोकसंख्येची तुलना. चेंबूर, कॅलिफोर्निया, अमेरिका येथील रिफायनरीचा संदर्भ कोकणी वाचकाला सकारात्मक ऊर्जा देतो. कातळशिल्पाकडे कसे पहावे, हे सांगणारा लेख सजग करतो. मधु मंगेश कर्णिक यांचे जैतापूरची बत्ती हे पुस्तक नवी दृष्टी देते असे वाटते तशीच दृष्टी हा लेख देतो आहे. पटवर्धन सरांचे ‘जैतापूरचे अणुवैभव’ हे पुस्तकही बरेच काही सांगून जाणारे आहे. कोकणी माणसांनी वाचन करून गाववाल्यांपर्यंत पोहचवावित. आजही गाववाले मुंबैच्या आपल्या नातेवाईकांना मानतात. अशी पत्रके गावोगाव जावीत. महाड, माणगाव व रोहा तालुक्यांत बर्‍याच खेड्यांत गावपण जपणारी तरूण मंडळी गावातच सुखी जीवन जगताहेत.कारण कारखानदारी. नोकरी सांभाळून शेतीही पाहताहेत. प्रत्येक मराठी विशेषतः कोकणी माणसाने मार्मिक व लोकराज्य वाचून अवघे शहाणे करावे जन. सरपंच, सदस्य, तरूणांनी प्रबोधनासाठी वाचन संस्कृती वाढवावी. गाव तेथे दैनिक ही कोकण मराठी साहित्य परिषदेची चळवळ उचलून धरावी.

– अ. वि. जंगम, महाड. जि. रायगड.

 

प्रकल्पांना विरोध होतोच

विकासाभिमुख प्रकल्पाला देशात अनेक ठिकाणी विरोध होतच असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सरदार सरोवराला म्हणजेच नर्मदा प्रकल्पाला मेधा पाटकर यांनी केलेला विरोध. तसाच विरोध जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पालाही झाला आणि आता तो धोपेश्वर रिफायनरीला देखील होतोय. राजा पटवर्धन यांच्या लेखातून हे उत्तम प्रकारे आले आहे.

– किशोर पटवर्धन, सांगली

 

स्फूर्तीदायक जीवनपटाची ओळख

‘धंदा म्हणजे काय रे भाऊ’ या लेखमालेतील ‘मुर्गी का फंडा’ अप्रतिम लेख जमला आहे. दिलीप पाथरे यांचे संपूर्ण आयुष्य हे असंख्य तरुणांसाठी स्फूर्तीदायक आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आहे. त्यांनी केलेले अपार कष्ट, संसाराचा गाडा पुढे रेटण्यासाठी केलेले अनेक उद्योग, तुला आलेली अनेक संकटे, पैशांची चणचण, स्वतःचा पत्ताही देता येणार नाही अशी राहण्याची दशा, चित्रपटातीलच शोभेल असे लेखात उमटलेले आत्मचरित्र वाचून हा मराठी उद्योजक माझा मित्र असल्याचा अभिमान द्विगुणित झाला. मस्त मस्त आणि मस्त शब्दांकन, फारच छान.

– विकी गोरक्ष, मुंबई

 

फारच कौतुकास्पद वाटचाल

दिलीप पाथरे यांची पूर्वीची एकंदरीत परिस्थिती, वडिलांचा व्यवसाय, त्यांचे नंतरचे आजारपण, त्यामुळे लहान वयात अंगावर आलेली घरची जबाबदारी, पण रक्तात व्यवसायाचे बीज वडिलांनी रुजवले असल्यामुळे तुम्ही केलेली छोटीमोठी धडपड, नशिबी आलेले यश अपयश पचवून जिद्द न सोडता जीवनात संघर्ष करणे, नोकरी करताना, पोल्ट्री फार्म व्यवसायाची मुहूर्तमेढ, आपल्या देवतुल्य सासर्‍यांनी वेळेवर व आपल्या कर्तृत्वावर विश्वास दाखवून केलेली मदत, हळूहळू वाढलेला व्यवसाय मुलगा कुणाल याने हुशारीने वेगवेगळे प्रयोग करत यशाचे शिखर गाठून करत इतर शेतकर्‍यांही रोजगार उपलब्ध करून सामाजिक ऋण फेडत फेडत पाथरे कुटुंबीयांनी आजपर्यंत केलेली कौटुंबिक व व्यवसायिक वाटचाल फारच कौतुकास्पद आहे.

– अनिल इनामदार

Previous Post

हसू नका, आपण जात्यात आहोत!

Next Post

एक भयंकर व्यसन

Related Posts

गर्जा महाराष्ट्र

मराठी अस्मितेचा रौप्य महोत्सव

June 2, 2023
गर्जा महाराष्ट्र

विधानसभेत भगव्या जल्लोषात दमदार प्रवेश!

May 25, 2023
गर्जा महाराष्ट्र

या असे सामन्याला…!

May 18, 2023
गर्जा महाराष्ट्र

मराठवाड्यात दरारा वाढला!

May 11, 2023
Next Post

एक भयंकर व्यसन

ईडी तो कान पिळी

ईडी तो कान पिळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023

राशीभविष्य

June 3, 2023

नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

June 3, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.