• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

    काँग्रेस कमबॅक करणार?

    विधानसभा जिंकल्या तरी लोकसभेची वाट खडतरच!

    श्रेय खेचण्याच्या हव्यासाची परिणती!

    चुनाव है तो मुमकिन है!

    चुनाव है तो मुमकिन है!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

  • भाष्य

    ‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

    कर्जबुडव्यांचे काय करायचे?

    ५०० डॉलरचे शूज!

    नाय, नो, नेव्हर…

    पत्रकार, ढाब्यावर या!

    आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

    Trending Tags

  • मनोरंजन

    लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

    मसाला चित्रपट रेसिपी

    ‘बँडिट क्वीन’ जिवंत आहे!

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

    काँग्रेस कमबॅक करणार?

    विधानसभा जिंकल्या तरी लोकसभेची वाट खडतरच!

    श्रेय खेचण्याच्या हव्यासाची परिणती!

    चुनाव है तो मुमकिन है!

    चुनाव है तो मुमकिन है!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

  • भाष्य

    ‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

    कर्जबुडव्यांचे काय करायचे?

    ५०० डॉलरचे शूज!

    नाय, नो, नेव्हर…

    पत्रकार, ढाब्यावर या!

    आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

    Trending Tags

  • मनोरंजन

    लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

    मसाला चित्रपट रेसिपी

    ‘बँडिट क्वीन’ जिवंत आहे!

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
June 8, 2023
in टपल्या आणि टिचक्या
0

□ केंद्रीय बोर्डाच्या दहावीच्या पुस्तकातून ‘लोकशाही’ गायब.
■ ती मुळात देशातून टप्प्याटप्प्याने गायब होत असताना शाळेच्या पुस्तकांमध्ये हवी कशाला?

□ अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणांवर काँग्रेसचे मोदींना १०० प्रश्न.
■ तुम्ही १००० किंवा एक लाख प्रश्न विचाराल… उत्तर मिळणार आहे का? ते देण्याची त्यांना सवय आहे का? शिवाय ज्याच्या धडावर स्वत:चं डोकं आहे, त्याला उत्तर माहिती आहेच.

□ महामंडळांवरील नियुक्त्यांचा पत्ता नाही, तरीही आणखी महामंडळाची भर.
■ गाजरांची शेती आहे, पुंग्या करून वाटत आहेत. वाजते की नाही हे बघेपर्यंत वेळ मिळतो.

□ थिल्लर भाषा वापरणार्‍या आमदार संजय शिरसाट यांना क्लीनचीट हा तर एकतर्फी निकाल – उपनेत्या सुषमा अंधारे.
■ ताई, निकाल आपल्या बाजूने मिळाला असता, तरच आश्चर्य वाटायला हवे होते.

□ जनाधार नसलेला शिंदे गट भाजपवासी होईल – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.
■ आणि नंतर इतिहासात जमा होईल… यांना ते तिकीटं देणार आहेत?

□ आरक्षणाच्या नावाखाली मराठा-कुणबी भांडण लावण्याचे भाजपचे षड्यंत्र.
■ दोघांत भांडण झालं नाही, तर तिसर्‍याचा लाभ होणार कसा?

□ मत्स्यव्यवसाय विभागात ‘भरती’ला ओहोटी.
■ आता अदानी उतरले या व्यवसायात की मग तेच करतील भरती.

□ दुर्गम भागातील आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये घोडेबाजार.
■ सुगम भागातल्या भरतीत तो होत नाही काय?

□ भिवंडी पालिकेत कर्मचार्‍यांचे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ – बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेचे तीन तेरा.
■ सीसीटीव्ही बसवलेले असतील ना? त्यातलं रेकॉर्डिंग तपासून पगार काढा त्याप्रमाणे एकदा. आपोआप यायला लागतील वेळेत त्यानंतर.

□ मी भाजपची, पण भाजप माझा पक्ष नाही – पंकजा मुंडे.
■ तो कधीच तुमचा पक्ष नव्हता. पण, हेच किती काळ सांगत राहणार ताई. एकदा धडा शिकवा कानामागून येऊन तिखट झालेल्यांना.

□ विरोधकांची एकजूट भाजपला सत्तेतून बाहेर फेकेल – राहुल गांधी.
■ त्यासाठी सगळे मतभेद बाजूला ठेवून ती व्हायला हवी आणि नमती भूमिका घेऊन काँग्रेसनेच सगळ्यांना एकत्र आणायला हवे.

□ गणेशोत्सव काळातील बुकिंगमध्ये रेल्वेची हातचलाखी.
■ बाहेर एजंट नाडतात प्रायव्हेट गाड्यांचे, आत यांची हातचलाखी. आता लोकांनी उत्सव करायचा तरी कसा?

□ शिवराज्याभिषेक सोहळ्यात प्रोटोकॉलचा कडेलोट; शिवभक्तांची अडवणूक, खासदारांनाही दुय्यम वागणूक
■ महाराज स्वर्गातून अवतरले असते, तर त्यांनाही अडवलं असतं या मूर्खांनी. ज्यांच्यासाठी सोहळा त्या शिवभक्तांनाच अडवताय? डोकी आहेत की खोकी?

□ पावसाळ्यापूर्वीच मुंबईकर खड्ड्यांनी बेजार- सुनील प्रभू यांचा आरोप.
■ पावसाळ्यात मोदीजी तरण तलावही देणार आहेत ना रस्तोरस्ती! ही त्याचीच तयारी आहे सुनीलजी.

□ मोदी सरकारविरुद्ध लढाईत केजरीवाल भाजप खासदारांचाही पाठिंबा मागणार.
■ ज्यांना आपण आपल्या कामाच्या बळावर निवडून येतो, असा आत्मविश्वासच नाही, असे मोदीनामाचा शेंदूर लावलेले दगड कसला पाठिंबा देतायत केजरीवालांना!

□ शिंदे-फडणवीसांमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण.
■ निवडणुकांमध्ये आपलं काय होणार आहे, हे त्यांना नीट माहिती आहे. आपल्या हातांनी आपल्या पायांवर कुर्‍हाड मारून कोण घेईल.

□ दक्षिण मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांना राज्य सरकारचे संरक्षण?
■ तेवढीच मुंबई फेरीवालामुक्त राहिली होती बर्‍यापैकी. आता तिचीही वाट लावून टाका एकदाची.

□ राजकीय दडपशाहीमुळे ठाण्याचा नरक झाला – राजन राजे (धर्मराज्य पक्ष).
■ महाराष्ट्राच्या सगळ्या शहरांची हीच स्थिती व्हायची नसेल तर जनतेने ही पार्सले वेळीच खोक्यात बंद करून खाडीत भिरकावून दिली पाहिजेत.

□ रतिक्रीडेला खेळ म्हणून मान्यता, आठ जूनपासून स्वीडनमध्ये स्पर्धा, २० स्पर्धक जोडप्यांची नावनोंदणी.
■ घ्या आता. आपली लोकसंख्या पाहता या खेळात सगळ्यात पटाईत आपण. आपल्याला बाजूला ठेवून हे लोक काय स्पर्धा घेत आहेत?

□ एक रुपयाचं काम करायचं आणि दहा रुपयांचं दाखवायचं, असं सध्या राजकारणात सुरू आहे – हरभजन सिंग.
■ ईडीपीडा लावून घ्यायची आहे का तुला भज्जी! देशाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाबद्दल जरा जपून बोल.

□ सर्व बेईमानांचे निवडणुकांमध्ये पानिपत होईल- संजय राऊत.
■ आधी त्यांना निवडणुकीत तिकीट तरी मिळेल का, राऊत साहेब!

□ रेल्वे अपघाताच्या ठिकाणी रेल्वेमंत्र्यांची चमकोगिरी, हेल्मेट न घालता रेल्वेखाली घुसून पाहणी.
■ हा रोग वरून सुरू झाला आहे, तो खालपर्यंत झिरपणारच… फोटो काढून घेण्यासाठी काहीही करायला तयार होतात हे लोलूप.

Previous Post

निर्लज्जशिरोमणी पुरस्काराचे मानकरी!

Next Post

अखेरचा जय महाराष्ट्र!

Related Posts

टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

December 7, 2023
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

December 2, 2023
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

October 5, 2023
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

September 29, 2023
Next Post

अखेरचा जय महाराष्ट्र!

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

टपल्या आणि टिचक्या

December 7, 2023

‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

December 7, 2023

कर्जबुडव्यांचे काय करायचे?

December 7, 2023

नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

December 7, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

टपल्या आणि टिचक्या

December 7, 2023

‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

December 7, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.