• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हसा लेको…

- मामंजी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
August 5, 2021
in हसा लेको!
0

एकदा एका शाळत डेप्युटी शाळा तपासायला आले. एका वर्गात त्यांनी फळ्यावर ‘NATURE’ अशी अक्षरे लिहिली आणि एका मुलाला विचारले…
‘हा काय शब्द आहे?’
क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला ‘नटुरे’.
त्यानंतर एक एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला.
सर्व मुलांनी तेच सांगितले ‘नटुरे’.
डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले, ‘हा काय प्रकार आहे?’
शिक्षक उत्तरले ‘पोरं अजून ‘मटुरे’ (Mature) झालेली नाहीत. नंतर सुधारतील.’
डेप्युटी वैतागून सर्वांना घेवून हेड- मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला.
त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले, ‘जाऊ द्या हो साहेब!!! या गोष्टीचा त्यांच्या ‘फुटुरे’ (Future) वर काहीच परिणाम होणार नाही’.

– मामंजी

Previous Post

मुंबईचा अस्सल उसळ पाव

Next Post

७ ऑगस्ट भविष्यवाणी

Next Post

७ ऑगस्ट भविष्यवाणी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.