• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    संसदेत कामकाज रोखतो अदानी, यांच्या नसानसांत वाहतो अदानी…

    धर्मवीरांचा शिष्य झाला भाजपाचा अग्निवीर!

    पाच डिसेंबरचा करिश्मा; पदोन्नती ते पदावनती!

    एक (अ)नाथ!

    एक (अ)नाथ!

    जातीच्या अभिमानात गुरफटलेले संघाचे हिंदूऐक्य!

    लोकशाहीची कथित हत्या आणि संघाचा दुटप्पीपणा!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    शोध

    सोमीताईचा सल्ला

    सर्जाला पाहिजे पोटगी!

    लिफ्टच्या जगातला मराठमोळा ब्रँड!

    शँपेन आता ‘प्रॉडक्ट’ बनली…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नवदांपत्यांच्या अंतर्मनाचे `बोल्ड’ दर्शन!

    सिनेमाप्रेमींचा मेळा!

    साऊथने हिंदी सिनेमा को कैसे मारा?

    काम करत राहणं महत्त्वाचं!

    काम करत राहणं महत्त्वाचं!

    सिनेउद्योगाच्या सहामाही परीक्षेचा निकाल

    दोन पिढ्यांचे ‘समुपदेशक’ नाट्य!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    संसदेत कामकाज रोखतो अदानी, यांच्या नसानसांत वाहतो अदानी…

    धर्मवीरांचा शिष्य झाला भाजपाचा अग्निवीर!

    पाच डिसेंबरचा करिश्मा; पदोन्नती ते पदावनती!

    एक (अ)नाथ!

    एक (अ)नाथ!

    जातीच्या अभिमानात गुरफटलेले संघाचे हिंदूऐक्य!

    लोकशाहीची कथित हत्या आणि संघाचा दुटप्पीपणा!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    शोध

    सोमीताईचा सल्ला

    सर्जाला पाहिजे पोटगी!

    लिफ्टच्या जगातला मराठमोळा ब्रँड!

    शँपेन आता ‘प्रॉडक्ट’ बनली…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नवदांपत्यांच्या अंतर्मनाचे `बोल्ड’ दर्शन!

    सिनेमाप्रेमींचा मेळा!

    साऊथने हिंदी सिनेमा को कैसे मारा?

    काम करत राहणं महत्त्वाचं!

    काम करत राहणं महत्त्वाचं!

    सिनेउद्योगाच्या सहामाही परीक्षेचा निकाल

    दोन पिढ्यांचे ‘समुपदेशक’ नाट्य!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मनोरंजनाचे फुल्ल हाऊस!

- नाटकवाला

Nitin Phanse by Nitin Phanse
April 4, 2024
in मनोरंजन
0

रसिक प्रेक्षकांच्या धकाधकीच्या जीवनात मनोरंजनाचा पाऊस पडायला ‘सर्कीट हाऊस’ पुन्हा रंगभूमीवर आलंय. रॉयल थिएटर + भूमिका थिएटर्स प्रकशित आणि श्री कला प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाचे लेखक गौतम जोगळेकर असून याचं दिग्दर्शन मराठी रंगभूमीवरील सर्वात यशस्वी दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या केलं आहे.
राजकीय नेत्यांचे शासकीय सल्लासमलतीचे केंद्र तसेच विश्रांती गृह ‘सर्कीट हाऊस’ म्हणून ओळखले जाते. या नाटकाच्या शीर्षकाचा संबध त्या ‘सर्कीट हाऊसच्या रूढार्थाने प्रचलित असलेल्या या अर्थाशी नाही. राजकारणातील चढाओढ, भ्रष्टाचार अशा गंभीर विषयावर भाष्य न करता फक्त मनोरंजन हा हेतू ठेवून हे नाटक लिहिलं गेलं आहे.
विजय केंकरे म्हणाले, हे नाटक २०१४ साली माझ्याकडे आलं तेव्हा ते फार्सिकल आहे म्हणून मी स्वीकारलं. कारण आपल्याकडे विनोदी नाटकं संख्येने खूप होतात, त्या तुलनेत फार्सिकल नाटकं रंगभूमीवर कमी आली आहेत. कोणतंही नवीन नाटक दिग्दर्शित करताना मी तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो. पहिली म्हणजे, नाटक वाचताना मला कंटाळा आला नाही पाहिजे. दुसरं, समाजाला ५० वर्षं मागे घेऊन जाईल इतकं ते जुनाट नको आणि तिसरं म्हणजे ते नाटक साचेबंद किंवा बेतलेलं नसावं. नाटकाला गोष्ट असणं मला गरजेचं नाही वाटत, नाटकात कॅरेक्टर्स असायला हवीत. आधीच्या संचात भूषण कडूने साकारलेली मंत्र्याच्या पीएची व्यक्तिरेखा आता गणेश पंडित साकारत आहेत. त्यावर ते म्हणाले, गणेशचा निरागस चेहरा, हालचालीतील बावळटपणा या भूमिकेसाठी साजेसा होता.
या `सर्कीट हाऊस’मध्ये मराठी रंगभूमीवर विजेच्या चपळाईने वावरणारे आणि प्रसंगनिष्ठ विनोदावर विलक्षण हुकुमत असलेले संजय नार्वेकर काम करत आहेत. ते म्हणाले, हे नाटक राजकारणावर मिश्किल टिप्पणी करणारं आहे. आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडणार्‍या राजकारणाचा फायदा आमच्या नाटकाला होतोय. प्रेक्षकांना नाटकातील प्रसंगांचं आजच्या राजकीय घडामोडींशी साधर्म्य जाणवतं, तेव्हा प्रेक्षकांचा मोठा हशा उसळतो. या नाटकाला पहिल्या प्रयोगापासून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. कोविडमुळे बंद झालेलं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर कधी आणताय, अशी आग्रही मागणी अनेक प्रेक्षक करत होते.
नार्वेकर, पंडित यांच्यासोबत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील अंकुर वाढवे, माधुरी जोशी, प्रमोद कदम, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, सावित्री मेघातुल, सुषमा भोसले आदी कलाकार या नाटकात आहेत. नेपथ्य राजन भिसे यांचे असून प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे. संगीत नितीन कायरकर यांनी दिलं आहे, तर यातील नृत्ये सोनिया परचुरे यांनी बसवलेली आहेत.

Previous Post

महाराष्ट्रातली कबड्डी ‘प्रो’ कधी बनणार?

Next Post

पडद्यावरचा अस्सल पोलीस कमिशनर!

Related Posts

मनोरंजन

नवदांपत्यांच्या अंतर्मनाचे `बोल्ड’ दर्शन!

December 14, 2024
मनोरंजन

सिनेमाप्रेमींचा मेळा!

December 14, 2024
मनोरंजन

साऊथने हिंदी सिनेमा को कैसे मारा?

August 3, 2024
काम करत राहणं महत्त्वाचं!
मनोरंजन

काम करत राहणं महत्त्वाचं!

August 3, 2024
Next Post

पडद्यावरचा अस्सल पोलीस कमिशनर!

किस किस की बात!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

December 14, 2024

मी पुन्हा आलोय!

December 14, 2024

राशीभविष्य

December 14, 2024

क्रेडिट कार्ड फ्रॉड

December 14, 2024
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

December 14, 2024

मी पुन्हा आलोय!

December 14, 2024
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.